शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सचिन पायलट

सचिन पायलट हे काँग्रेसचे तरुण तडफदार नेते असून, ते  राजस्थानच्या दौसा मतदारसंघाचं संसदेत प्रतिनिधित्व करतात. राहुल गांधींच्या यंग ब्रिगेडमधले नेते म्हणून त्यांची ओळख आहे. १० ऑक्टोबर २००२ रोजी त्यांनी काँग्रेस पक्षात पदार्पण केले. १३ मार्च २००४ रोजी १४व्या लोकसभेच्या निवडणुकीत राजस्थानच्या दौसा मतदारसंघातून पायलट १.२ लाख मतांच्या फरकाने निवडून आले. वयाच्या २६व्या वर्षी निवडून आलेले पायलट हे भारतातील सर्वात लहान खासदार ठरले होते. सचिन पायलट हे नागरी उड्डाण खात्याच्या सल्लागार समितीचे सदस्य आहेत. २००४ साली सचिन पायलट यांनी काश्मीरमधील राजकारणी फारुख अब्दुल्ला यांची मुलगी सराह अब्दुलाशी विवाह केला.

Read more

राजकारण : काँग्रेसचे माजी खासदार संजय निरुपम यांची हकालपट्टी होणार?; पक्षविरोधी कारवायांचा ठपका

राष्ट्रीय : Rajasthan Political Crisis: सचिन पायलट यांच्या बंडावर राहुल गांधींचं अप्रत्यक्ष भाष्य; म्हणाले...

राष्ट्रीय : ...म्हणून आम्हाला जड अंतकरणानं सचिन पायलटांवर कारवाई करावी लागली; काँग्रेसचं स्पष्टीकरण

राष्ट्रीय : गेहलोत यांची सचिन पायलटांवर वैयक्तीक टीका; काँग्रेस नेतृत्व झाले नाराज

राष्ट्रीय : Rajasthan Political Crisis: 'मी भाजपात जाणार नाही'; सचिन पायलट यांच्या या विधानानंतर अशोक गहलोत म्हणतात...

राजकारण : Rajasthan Political Crisis: शिंदे नव्हे तर ‘रेड्डी पॅटर्न’नं बंडखोर नेते सचिन पायलट काँग्रेसला टक्कर देणार?

राष्ट्रीय : Rajasthan Political Crisis: सचिन पायलट यांचं 'विमान' माघारी परतणार?; 'त्या' ट्विटमुळे चर्चेला सुरुवात

राष्ट्रीय : सचिन पायलट यांनी आईला न सांगताच विमान उडवण्याचं लायसन्स मिळवलं होतं, पण...

मुंबई : सचिन पायलट यांनी आता नरेंद्र मोदी यांच्यामागे खंबीरपणे उभं राहावं

क्रिकेट : ज्योतिरादित्य, सचिन पायलटनंतर कोण?... राहुल जी?; भारताच्या माजी क्रिकेटपटूची 'कमेंट' व्हायरल