लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सचिन पायलट

सचिन पायलट

Sachin pilot, Latest Marathi News

सचिन पायलट हे काँग्रेसचे तरुण तडफदार नेते असून, ते  राजस्थानच्या दौसा मतदारसंघाचं संसदेत प्रतिनिधित्व करतात. राहुल गांधींच्या यंग ब्रिगेडमधले नेते म्हणून त्यांची ओळख आहे. १० ऑक्टोबर २००२ रोजी त्यांनी काँग्रेस पक्षात पदार्पण केले. १३ मार्च २००४ रोजी १४व्या लोकसभेच्या निवडणुकीत राजस्थानच्या दौसा मतदारसंघातून पायलट १.२ लाख मतांच्या फरकाने निवडून आले. वयाच्या २६व्या वर्षी निवडून आलेले पायलट हे भारतातील सर्वात लहान खासदार ठरले होते. सचिन पायलट हे नागरी उड्डाण खात्याच्या सल्लागार समितीचे सदस्य आहेत. २००४ साली सचिन पायलट यांनी काश्मीरमधील राजकारणी फारुख अब्दुल्ला यांची मुलगी सराह अब्दुलाशी विवाह केला.
Read More
सचिन हे 'काँग्रेसचेच पायलट', भाजपातील प्रवेशाच्या चर्चेला पूर्णविराम - Marathi News | Sachin pilot is the pilot of the Congress, ending the discussion on BJP entry | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :सचिन हे 'काँग्रेसचेच पायलट', भाजपातील प्रवेशाच्या चर्चेला पूर्णविराम

त्यातच आता राजस्थानातील काँग्रेसचे महत्त्वाचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलटदेखील पक्षाला रामराम करणार असल्याची चर्चा सुरू आहे. याबाबत, स्वत: सचिन पायलट यांनी उत्तर दिलं आहे. ...

आता राजस्थानमध्ये राजकीय घडामोडींना वेग, सचिन पायलट यांना भेटण्यासाठी पोहोचले आठ आमदार  - Marathi News | Now that the political situation in Rajasthan is accelerating, eight MLAs have arrived to meet Sachin Pilot | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :आता राजस्थानमध्ये राजकीय घडामोडींना वेग, सचिन पायलट यांना भेटण्यासाठी पोहोचले आठ आमदार 

Sachin Pilot News: ...

गहलोत सरकार संकटात?, सचिन पायलट समर्थक आमदारांचा अल्टिमेटम - Marathi News | Gehlot government in crisis? Sachin Pilot pro-MLAs ultimatum | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :गहलोत सरकार संकटात?, सचिन पायलट समर्थक आमदारांचा अल्टिमेटम

Sachin Pilot : सचिन पायलट समर्थकांनी पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी, नेते राहुल गांधी आणि महासचिव प्रियंका गांधी यांच्याशी पुढील महिन्यात भेटीसाठी वेळ मागितली आहे.  ...

"सचिन पायलट यांच्याशी बोलणं झालंय, ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील" - Marathi News | congress leader sachin pilot will join bjp soon claims rita bahuguna joshi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"सचिन पायलट यांच्याशी बोलणं झालंय, ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील"

उत्तर प्रदेशात जितिन प्रसाद यांच्या रुपात काँग्रेसला धक्का; आता सचिन पायलट यांच्या भाजप प्रवेशाची जोरदार चर्चा ...

Rajasthan Political Crisis: राजस्थानात पुन्हा राजकीय भूकंप; सचिन पायलट समर्थकांनी आखला प्लॅन, जुलैपर्यंत हायकमांडला मुदत - Marathi News | Rajasthan Political Crisis: Clashes between Sachin Pilot and CM Ashok Gehlot, Congress Disputes | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Rajasthan Political Crisis: राजस्थानात पुन्हा राजकीय भूकंप; सचिन पायलट समर्थकांनी आखला प्लॅन, जुलैपर्यंत हायकमांडला मुदत

इतकचं नाही तर सचिन पायलट समर्थक पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी, माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि महासचिव प्रियंका गांधी यांच्याशी पुढील महिन्यात भेटीसाठी वेळ मागितली आहे. ...

राजस्थान काँग्रेसमध्ये पुन्हा बंडाळीची चाहूल, पायलट गटाच्या ज्येष्ठ आमदाराने दिला राजीनामा - Marathi News | Rajasthan Congress rebels again, senior MLA Hemaram Chaudhary of Pilot group resigns | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :राजस्थान काँग्रेसमध्ये पुन्हा बंडाळीची चाहूल, पायलट गटाच्या ज्येष्ठ आमदाराने दिला राजीनामा

Rajasthan Politics News: राजस्थान काँग्रेसमधील सचिन पायलट गटातील नेते माजी मंत्री आणि काँग्रेस आमदार हेमाराम चौधरी य़ांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. ...

काँग्रेस सरकारवर पुन्हा संकट?; सचिन पायलट समर्थकांमुळे मुख्यमंत्र्यांची डोकेदुखी वाढली - Marathi News | Crisis on Congress government again in Rajasthan ?; Sachin Pilot supporters Demand cabinet expand | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :काँग्रेस सरकारवर पुन्हा संकट?; सचिन पायलट समर्थकांमुळे मुख्यमंत्र्यांची डोकेदुखी वाढली

सचिन पायलट यांच्या जवळचे आमदार वेदप्रकाश सोलंकी यांनी सत्तेत अनुसुचित जाती आणि जमातीला न्याय देण्याची मागणी केली आहे. ...

"काँग्रेसमध्ये घुसमट होत असेल तर भाजपत यावं," खासदाराची सचिन पायलट यांना ऑफर - Marathi News | bjp mp kirodi lal meena offered congress leader sachin pilot to join bjp if he not feels good in his party rajasthan | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"काँग्रेसमध्ये घुसमट होत असेल तर भाजपत यावं," खासदाराची सचिन पायलट यांना ऑफर

Sachin Pilot : भाजपमध्ये मोकळा श्वास घेण्याची संधी मिळेल, असंही भाजप खासदार म्हणाले. ...