Delhi Blast : शू बॉम्बर, रॉकेट, ड्रोन... दिल्ली स्फोटातील उमरने हमाससारख्या भयंकर हल्ल्याचा रचलेला कट? नाशिक : शहरात ९.२ तर निफाडमध्ये ६.९ अंश सेल्सिअसपर्यंत घसरला पारा, थंडीची लाट अधिक तीव्र 'लाडकी बहीण' योजनेच्या महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी! e-KYC ला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ कसली महायुती अन् कसली आघाडी घेऊन बसला! शिंदे शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी नगरपरिषद एकत्र लढवणार... लाल किल्ला स्फोटात 'डिजिटल सस्पेंस'; स्विस ॲप 'थ्रीमा'चा वापर, सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान! शेख हसिनांना फाशी, हा भारताविरोधात अमेरिका-पाकिस्तानचा कट; संरक्षण विश्लेषकांचा खळबळजनक दावा ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले... तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले ओला ईलेक्ट्रीक गटांगळ्या खाऊ लागली? पुण्यातील सर्व्हिस सेंटर तोडले, अख्ख्या मुंबईत तेही ठाण्यात एकच सर्व्हिस सेंटर... Delhi Blast : नेपाळमध्ये खरेदी केले ७ सेकंड-हँड फोन, कानपूरमधून ६ सिमकार्ड; दिल्ली स्फोटात मोठा खुलासा Pune Train Accident: पुण्यात भीषण अपघात! दौंडला जाणाऱ्या ट्रेनने उडवले; हडपसरमधील तीन तरुण जागीच ठार "कुटुंबात एक विषारी माणूस..."; लालू प्रसाद यादवांची लेक रोहिणी आचार्य यांची आणखी एक पोस्ट "बाळासाहेबांची प्रतिमा चोरून हिंदुत्वाचे वारस म्हणून मतं मागणाऱ्यांची..."; राज ठाकरेंचे 'फटकारे', कुणावर डागली तोफ? काँगोमधील तांब्याच्या खाणीत मोठी दुर्घटना; पूल कोसळून ३२ जणांचा मृत्यू, अनेक जण अजूनही बेपत्ता देवेंद्र फडणवीसांना भेटला, सत्कार करून घेतला; पंतप्रधान कार्यालयात सचिव म्हणणारा निघाला... Delhi Blast : दिल्ली स्फोटातील डॉ. शाहीनच्या कोट्यवधींच्या फंडिंगबाबत धक्कादायक खुलासा, ATS-NIA चे छापे सौदी अरेबियात भीषण अपघात, ४२ भारतीयांचा मृत्यू; प्रवासी बस डिझेल टँकरला धडकली, आगीचा उडाला भडका नाशिक : शहरात हंगामातील निचांकी तापमानाची नोंद, नाशिकमध्ये पारा ९. ६ तर निफाडमध्ये ८. ३ अंश सेल्सिअसवर घसरला, नाशिक जिल्ह्यात थंडीची लाट
Sachin Pilgaonkar Latest News | सचिन पिळगांवकर मराठी बातम्या FOLLOW Sachin pilgaonkar, Latest Marathi News सचिन पिळगांवकर यांनी केवळ अभिनयच नाही तर दिग्दर्शक, निर्माता, सूत्रसंचालक अशा क्षेत्रावरही आपली छाप सोडली. वयाच्या चौथ्या वर्षी ‘हा माझा मार्ग एकला’ या चित्रपटातून त्यांनी बालकलाकार म्हणून अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली आणि त्यांनी बऱ्याच मराठी व हिंदी चित्रपटात काम केलं आहे. Read More
सुबोध भावेने 'कट्यार काळजात घुसली' सिनेमाला १० वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त सोशल मीडियावर खास पोस्ट लिहिली आहे. त्याने खास फोटो शेअर केले आहेत. ...
सतीश शाह यांनी आपल्या निधनाच्या आधी म्हणजेच, दुपारी १२ वाजून ५६ मिनिटांनी त्यांना एक मेसेज पाठवला होता, असे पिळगावकर यांनी सांगितले. ...
"पत्नी मधुसाठी त्याला जगायचं होतं…", सतीश शाह यांच्या निधनानंतर सचिन पिळगांवकर भावुक, जुन्या आठवणींना दिला उजाळा ...
सचिन पिळगावकरांनी उर्दू भाषेवरील त्यांचं प्रेम जाहीरपणे मांडलं आहे. त्यामुळे सचिन यांच्या नव्या विधानाची चांगलीच चर्चा आहे ...
'अशी ही बनवाबनवी' या सिनेमाच्या शुटिंगवेळी एक धमाल किस्सा घडला होता. ...
'अशी ही बनवाबनवी'मधील लीलाबाई काळभोर यांच्या आयुष्याचा दुर्दैवी अंत झाला होता. त्यांच्या आयुष्याची कहाणी वाचून तुम्हीही भावुक व्हाल ...
अशी ही बनवाबनवी सिनेमाला आज ३७ वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त सिनेमासंंबंधी ही खास गोष्ट जाणून घेऊन तुम्हीही आनंदी व्हाल ...
गेल्या वर्षभरापासून लोक मला लग्न कधी करणार हा प्रश्न विचारत आहेत...श्रिया पहिल्यांदाच लग्नावर बोलली ...