सुब्रह्मण्यम जयशंकर हे एक भारतीय मुत्सद्दी आणि राजकारणी आहेत जे 31 मे 2019 पासून भारत सरकारचे विद्यमान परराष्ट्रमंत्री आहेत. ते भारतीय जनता पक्षाचे सदस्य आहेत आणि 5 जुलै 2019 पासून राज्यसभेचे सदस्य आहेत. Read More
India-Pakistan Relation: भारतात मोदी युगाचा प्रारंभ झाल्यापासून पाकिस्तानसोबतचे संबंध गोठलेलेच आहेत. असे असताना वाटाघाटींचे युग संपुष्टात आले असल्याचे जाहीर वक्तव्य कशासाठी, हे जयशंकर यांनाच ठाऊक! त्यामुळे पाकिस्तानला मात्र भारताकडे बोट दाखवण्याची आय ...
तत्पूर्वी, तीन-चार जुलैला कझाकिस्तानमध्ये एससीओ समिट झाली होती. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाग घेतला नव्हता. त्यावेळी त्यांच्या जागी परराष्ट्रमंत्री एस जयशंकर सहभागी झाले होते. ...
रशियन लष्करातील भारतीय नागरिकांची भरती व दक्षिण पूर्व आशियातील नागरिकांच्या सायबर गुन्हे तस्करीचा मुद्दा केंद्र सरकारने गांभीर्याने घेतल्याचे लोकसभेतील पूरक प्रश्नाचे उत्तर देताना जयशंकर यांनी सांगितले. रशियन लष्करात एकूण ९१ भारतीय नागरिक भरती झाल्या ...
बांगलादेशमधील स्थितीबाबत मंगळवारी दिल्लीत सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींसह विविध नेत्यांनी बांगलादेशमधील स्थितीबाबत परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांना प्रश्न विचारले. ...