लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एस. जयशंकर

S. Jaishankar latest news, मराठी बातम्या

S. jaishankar, Latest Marathi News

सुब्रह्मण्यम जयशंकर हे एक भारतीय मुत्सद्दी आणि राजकारणी आहेत जे 31 मे 2019 पासून भारत सरकारचे विद्यमान परराष्ट्रमंत्री आहेत. ते भारतीय जनता पक्षाचे सदस्य आहेत आणि 5 जुलै 2019 पासून राज्यसभेचे सदस्य आहेत.
Read More
'सीमेवरील शांतता आणि स्थैर्य, हीच भारत-चीन संबंधातील पहिली अट', जयशंकर थेट बोलले - Marathi News | India China Relations: 'Peace and stability on the border is the first condition of India-China relations'- S Jaishankar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'सीमेवरील शांतता आणि स्थैर्य, हीच भारत-चीन संबंधातील पहिली अट', जयशंकर थेट बोलले

India China Relations: भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी आझ लोकसभेत भारत-चीन संबंधांवर महत्वाची प्रतिक्रिया दिली. ...

"हल्ले करणारे मोकाट आणि हक्क मागणाऱ्यांना..."; चिन्मय प्रभूंच्या अटकेवर परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केली भूमिका - Marathi News | India reaction to the arrest of Chinmoy Krishna Das Prabhu in Bangladesh | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"हल्ले करणारे मोकाट आणि हक्क मागणाऱ्यांना..."; चिन्मय प्रभूंच्या अटकेवर परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केली भूमिका

बांगलादेशात चिन्मय कृष्ण दास प्रभू यांच्या अटकेवर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने प्रतिक्रिया दिली आहे. ...

'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया - Marathi News | Indian MEA on Russia-Ukraine : 'Pakistan has relations with many countries, but...', Jaishankar's important reaction on India-Russia friendship | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया

Indian MEA on Russia-Ukraine : भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी ऑस्ट्रेलियन वृत्तवाहिनीला दिलेली मुलाखत चर्चेत आहे. ...

भारत-चीन सैन्य मागे घेण्यास तयार, पूर्व लडाखमध्ये डेमचोक आणि डेपसांगवर तोडगा अंतिम टप्प्यात  - Marathi News | India-China troops ready to withdraw, settlement on Demchok and Depsang in eastern Ladakh final stage  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत-चीन सैन्य मागे घेण्यास तयार, पूर्व लडाखमध्ये डेमचोक आणि डेपसांगवर तोडगा अंतिम टप्प्यात 

भारतीय सैन्याने या भागातून आपली उपकरणे मागे घेण्यास सुरुवात केली होती.  ...

सेमीकंडक्टर उद्योग राखेल समतोल; जगातील सत्तांना उद्देशून परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचे प्रतिपादन - Marathi News | Semiconductor industry will maintain balance; External Affairs Minister S Jaishankar's statement to world powers; Courtesy of diamond merchants | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सेमीकंडक्टर उद्योग राखेल समतोल; जगातील सत्तांना उद्देशून परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचे प्रतिपादन

द भारत डायमंड बोर्स यांच्यावतीने ‘इंडियन फॉरेन पॉलिसी’ या विषयावर मंत्री जयशंकर यांच्या व्याख्यानाचे आयोजन बीकेसी येथील सभागृहात करण्यात आले होते. ...

'26/11 मुंबई हल्ल्यानंतर भारताने प्रत्युत्तर दिले नव्हते, पण आता...', एस जयशंकर स्पष्ट बोलले - Marathi News | S. Jaishankar on Mumbai 26/11 Attack, he said 'India had not responded to the 26/11 Mumbai Terror attack | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'26/11 मुंबई हल्ल्यानंतर भारताने प्रत्युत्तर दिले नव्हते, पण आता...', एस जयशंकर स्पष्ट बोलले

भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी मुंबईत झालेल्या 26/11 दहशतवादी हल्ल्याबाबत मोठे वक्तव्य केले आहे. ...

LAC वर गस्त घालणार, भारत-चीनमध्ये करार; मोदी-जिनपिंग यांच्यात चर्चा होण्याची शक्यता - Marathi News | Indo-China agreement to patrol LAC as PM Modi and XI Jinping likely to hold talks | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :LAC वर गस्त घालणार, भारत-चीनमध्ये करार; मोदी-जिनपिंग यांच्यात चर्चा होण्याची शक्यता

गेल्या चार वर्षांहून अधिक काळापासून पूर्व लडाखमध्ये सुरू असलेल्या या वादंगावर तोडगा काढण्याच्या दृष्टीने आणखी एक पुढचे पाऊल दोन्ही देशांनी उचलले आहे. ...

भारत-कॅनडा वादावर जयशंकर यांनी मौन सोडले, उच्चायुक्तांना परत बोलवण्याचे कारण सांगितले - Marathi News | S. Jaishankar on Canada-India : Jaishankar finally broke his silence on the India-Canada dispute. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत-कॅनडा वादावर जयशंकर यांनी मौन सोडले, उच्चायुक्तांना परत बोलवण्याचे कारण सांगितले

भारतने कॅनडातून आपले उच्चायुक्त परत बोलवण्यासारखा मोठा निर्णय का घेतला? ...