शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

युक्रेन आणि रशिया

युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.

Read more

आंतरराष्ट्रीय : Russia-Ukraine War: ना रशिया, ना युक्रेनची! सीमेवरील रडारवर दिसली रहस्यमयी लढाऊ विमाने; महाशक्ती युद्धात उडी घेण्याच्या तयारीत?

आंतरराष्ट्रीय : Russia vs Ukraine War: अणुप्रकल्पातील नवी प्रयोगशाळा रशियाने केली नष्ट; किरणोत्सर्गाचे प्रमाण मोजणारी यंत्रणाही बंद

आंतरराष्ट्रीय : युक्रेनवर घातक रासायनिक क्षेपणास्त्रांच्या हल्ल्याची शक्यता', जपानच्या संसदेत जेलेन्स्की यांचं विधान

आंतरराष्ट्रीय : रशियन सैनिकाने महिलेवर युक्रेनच्या ब्रोव्हरीमध्ये केला बलात्कार, अधिकाऱ्यांनी दिले चौकशीचे आदेश

आंतरराष्ट्रीय : Russia-Ukraine War : 15 हजार रशियन सैनिक ठार; 101 विमाने, 124 हेलिकॉप्टर नष्ट, युक्रेनचा दावा 

जरा हटके : एका जोडप्यानं १८० बेडचं संपूर्ण हॉटेल बुक केले; त्यानंतर ‘जे’ काही केले ते ऐकून कौतुक कराल

आंतरराष्ट्रीय : Russia-Ukraine War: मला मरायचं नाही, ढिगाऱ्याखाली अडकलेल्या ५ वर्षाच्या मुलाची हार्त हाक, मग...

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War : युद्ध पेटलं, मारियुपोल हादरलं! रशियाकडून 'फॉस्फरस बॉम्ब'चा वापर; युक्रेनचा गंभीर आरोप

आंतरराष्ट्रीय : Russia vs Ukraine War: पुतीन यांना धक्का! स्पेशल २५ जेलेन्स्कींच्या हत्येसाठी निघाले, पण रशियन अधिकाऱ्यांनीच प्लान फोडला

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War: युक्रेन शरणागती पत्करेना, युद्ध थांबेना, आता अण्वस्त्रांचा वापर करणार? रशियाने दिले असे संकेत