शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

युक्रेन आणि रशिया

युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.

Read more

आंतरराष्ट्रीय : Russia vs Ukraine War: युक्रेनचा जुग्गाड! आता बीयरच्या बाटल्या रशियन सैन्यावर बरसणार; संपूर्ण कारखाना लागला कामाला

आंतरराष्ट्रीय : Russia vs Ukraine War: रशियात आण्विक युद्धाचा सराव सुरु; रशियातील मीडियाच्या दाव्याने खळबळ, धाबे दणाणले

आंतरराष्ट्रीय : Russia vs Ukraine War: अवघ्या ५ किलोची मशीन पडतेय रशियाला भारी; स्टिंगरच्या माऱ्यापुढे पुतीन यांच्या सैन्याची दाणादाण

आंतरराष्ट्रीय : Russia-Ukraine War: जीव धोक्यात घालून उचलली 'अँटी टँक माइन', युक्रेनच्या नागरिकांची सैनिकांना मोठी मदत

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War: पुतीन यांना सैन्यानेच दगा दिला? 48 तासांत युक्रेनला संपवायचे होते; रशियावरच डाव उलटला

आंतरराष्ट्रीय : Russia vs Ukraine War: युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांची मोठी घोषणा! परदेशी नागरिकही होऊ शकतात सहभागी; अर्जही झाले सुरु

आंतरराष्ट्रीय : Russia vs Ukraine War: पुतीन यांना झटका! तब्बल २८ देशांनी मोठा निर्णय घेतला; युक्रेनला दिलासा

आंतरराष्ट्रीय : Russian Ukraine War : परिस्थिती भीषण! युद्धादरम्यान युक्रेनमध्ये निर्माण झालं दुसरं मोठं संकट; WHO ने व्यक्त केली भीती

सखी : Ukraine russia conflict latest : हातात बंदूक घेऊन लढायला उतरली अफाट देखणी 'मिस युक्रेन', सेलिब्रिटी ऐशोआराम फेकून देत म्हणाली..

परभणी : Russia Ukrain: जीव वाचवून युक्रेनमधून निघाले अन दुसऱ्या देशात अडकले २०० भारतीय विद्यार्थी