शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

युक्रेन आणि रशिया

युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.

Read more

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War: राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर जेलेन्स्की यांनी युक्रेन सोडलं; रशियन मीडियाचा खळबळजनक दावा

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War: युक्रेनबाबत भारताच्या भूमिकेवर ब्रिटन नाराज! निधी रोखण्याची पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्याकडे मागणी

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War: युद्धाला रशियातूनच विरोध? शेवटच्या प्रसारणात ‘No To War’ म्हणत टीव्ही चॅनेलच्या संपूर्ण स्टाफने दिला राजीनामा 

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War: रशियाला धक्का; युक्रेनवरील हल्ल्याची उच्चस्तरीय चौकशी होणार, UNHRCचा मोठा निर्णय

आंतरराष्ट्रीय : रशियाचे उपकार फेडणार तरी कसे? द्वेष्ट्या अमेरिकेची चिडचिड, तरी भारतानं पुन्हा मारली दांडी!

आंतरराष्ट्रीय : Russia-Ukraine war: युक्रेनचे 'स्वप्न' नष्ट; रशियाने उडवले जगातील सर्वात मोठे विमान, पाहा VIDEO

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War: हातात फुले, छातीवर लिहिले 'युद्ध थांबवा', पुतीन यांच्याविरोधात टॉपलेस झाल्या महिला?   

सोलापूर : सोलापूरच्या वीस मुलांनी केली बॉर्डर पार; मायदेशी येण्यासाठी रोमानिया, हंगेरीत प्रतिक्षा

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War: रशियन एजन्सीनेच जेलेन्स्की यांना तीनदा वाचविले; हत्येचे कट उधळले : रिपोर्ट

आंतरराष्ट्रीय : पुतिन यांची 'बॉन्ड गर्ल' म्हणून ओळखली जाते ही सुंदर, रशियासाठी करते खास काम