lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ग्रामीण विकास

ग्रामीण विकास

Rural development, Latest Marathi News

औषधे अन विविध सेवांच्या माध्यमातून शेतकर्‍यांना मिळणार सुविधा - Marathi News | Farmers will get facilities through medicines and various services | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :औषधे अन विविध सेवांच्या माध्यमातून शेतकर्‍यांना मिळणार सुविधा

केंद्र शासनाच्या सहकार विभागाने सोसायट्यांचे सक्षमीकरण करण्यासाठी विविध योजना लागू केल्या आहेत. या योजनांद्वारे लेखापरीक्षण पूर्ण झालेल्या जिल्ह्यातील २०० वर सोसायट्यांचे कामकाज संगणकीकृत होणार आहे. ...

Goat Farming : शेळी पालनाचे प्रकार व त्यांची माहिती - Marathi News | Goat Farming: Types of goat farming and their information | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Goat Farming : शेळी पालनाचे प्रकार व त्यांची माहिती

शेळीपालनात संगोपणाचे विवीध प्रकार आढळून येतात. आपल्या कडील उपलब्ध भांडवल, जागा यांचा विचार करता कोणता प्रकार आपल्यासाठी योग्य आहे आणि त्याचे फायदे काय आहे हे माहिती करून घेण्यासाठी हा लेख पूर्ण बघा. ...

चलन स्थिर : ग्रामीण भागात मंदीचे सावट - Marathi News | Currency Stabilization : Deceleration slows down in rural areas | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :चलन स्थिर : ग्रामीण भागात मंदीचे सावट

ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था जवळपास शेतकऱ्यांवर अवलंबुन आहे. मात्र या वर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे व संतुलित नसलेल्या बाजारभावामुळे शेतकरी मेटाकुटीला आला असल्याने आता बाजारपेठा थंडावल्या आहे. ...

रोजीरोटीला मुकतोय हा समाज ! स्थलांतर वाढले  - Marathi News | Is this society missing a livelihood? Migration increased | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रोजीरोटीला मुकतोय हा समाज ! स्थलांतर वाढले 

पूर्वी घरोघरी असलेले माठ रांजण आजच्या पिढीला प्रदर्शन भरवून दाखवावे लागतील, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.  ...

आता बिगर कृषी सहकारी पतसंस्थांना मिळणार अर्थसहाय्य, ठेवीचे संरक्षण - Marathi News | Now non-agricultural cooperative credit institutions will get financial assistance and deposit protection | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आता बिगर कृषी सहकारी पतसंस्थांना मिळणार अर्थसहाय्य, ठेवीचे संरक्षण

या निर्णयाचा राज्यातील नागरी, ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थांच्या सुमारे 3 कोटी ठेवीदारांना लाभ मिळणार आहे. तसेच सहकारी पतसंस्थांबाबत विश्वासार्हता वाढण्यास मदत होणार आहे. ...

सुवर्णसंधी; पोस्टाची फ्रेंचायझी घ्या आणि कमवा २५ टक्क्यांपर्यंत कमीशन - Marathi News | golden opportunity; Franchise Post and earn up to 25 percent commission | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सुवर्णसंधी; पोस्टाची फ्रेंचायझी घ्या आणि कमवा २५ टक्क्यांपर्यंत कमीशन

पोस्ट खात्याने तरुणांसाठी कमाईची संधी उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी केवळ पाच हजार रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे. फ्रेंचायझीच्या माध्यमातून एका विश्वासार्ह संस्थेशी जोडले जात आयुष्यभर व्यवसाय करता येणार आहे. ...

आता ग्रामीण भागातही इंटरनेट सुपरफास्ट चालणार, इस्रो जीसॅट-२० उपग्रह अवकाशात प्रक्षेपित करणार - Marathi News | Now superfast internet will work in rural areas too, ISRO will launch GSAT-20 satellite into space | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता ग्रामीण भागातही इंटरनेट सुपरफास्ट चालणार, इस्रो जीसॅट-२० उपग्रह अवकाशात प्रक्षेपित करणार

...इस्रो या वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत जीसॅट-२० हा उपग्रह स्पेसएक्सच्या फाल्कन-९ या अग्निबाणाद्वारे अवकाशात प्रक्षेपित करणार आहे. ...

Ideal Village आपलं गाव आदर्श बनवायचं तर आजच करा संकल्प घ्या या योजनेत सहभाग - Marathi News | If you want to make your village ideal, make a decision today | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ideal Village आपलं गाव आदर्श बनवायचं तर आजच करा संकल्प घ्या या योजनेत सहभाग

लोक सहभागातून ग्रामविकास व लोककार्यक्रमांत शासनाचा सहभाग या संकल्पनेवर आधारीत आदर्शगांव संकल्प व प्रकल्प योजना सन १९९४-९५ पासुन राज्यस्तरीय योजना म्हणून राबविण्यात येत आहे. ...