सुरगाणा : मानव सेवा हीच ईश्वर सेवा ह्या ध्येयातून सेवा सोशल वेल्फेअर फाउंडेशनच्या वतीने तालुक्यात आदिवासी पाड्यांवर भाजीपाला तसेच मास्कचे मोफत वाटप करण्यात आले. ...
पाटोदा : कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढू लागल्याने प्रशासनाने एप्रिल महिन्यापासून अनेक कडक निर्बंध घातले आहेत. कोरोनाच्या या महामारीमुळे अनेक धंद्यांना खीळ बसली आहे. बाजारपेठेतील उलाढाल ठप्प झाल्याने अर्थव्यवस्था कोलमडून पडली आहे .त्यामुळे गाव खे ...
ब्रह्मगिरी पर्वताच्या परिसरात सुरू असलेल्या खोदकामाच्या विरुद्ध पर्यावरणप्रेमींच्या तीव्र भावना आणि आंदोलनाची दखल अखेर प्रशासनाला घ्यावी लागली. दंडात्मक कारवाई करून हे खोदकाम रोखण्याचा निर्णय झाला. महसूल विभागातील कनिष्ठ कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उ ...
लासलगाव : कांद्याची नगरी म्हणून ओळख असलेल्या लासलगावातील ४ वर्षाच्या चिमुकलीने कोरोनानंतर जीव घेण्या मल्टी सिस्टीम इनफेल्मेट्री डिसऑर्डर चिल्ड्रन या गंभीर आजारावर यशस्वी मात करत रविवारी घरवापसी केली आहे. ...
मांडवड : कोरोनाच्या कडक निर्बंधांमुळे शासनाच्या सात ते अकरा या वेळेच्या नियमामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना भाजीपाला व इतर जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी वेळ पुरत नसल्याने गावात येणाऱ्या भाजीपाला विक्रेत्यांना नागरिक पसंती देत आहेत. ...
जानोरी : दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता येथे शनिवारी (दि.२४) जिल्हा परिषदेच्या शाळेत लसीकरण केंद्र सुरू करण्यात येऊन शुभारंभ करण्यात आला. ...
देवगाव : गेल्या दहा दिवसांपासून अंधाराचा सामना करत असलेल्या टाकेहर्षकरांना अखेर विजेचे दर्शन घडून अंधार दूर झाला. तब्बल दहा दिवसांनी वीजपुरवठा सुरळीत झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. मागील दोन आठवड्यांपासून टाकेहर्ष येथील रोहित्रामध्ये बिघ ...
लखमापूर : दिंडोरी तालुक्यात सध्या कोरोनाची दुसरी लाट पसरत असल्यामुळे चिंतेचे सावट निर्माण झाले आहे. लखमापूर गावात काही नागरिक नियमांचे पालन करीत नसल्याचे निदर्शनात आल्याने अखेर ग्रामपंचायत प्रशासनाने पाच दिवसांचा कडकडीत जनता कर्फ्यू लागू करण्याचा निर ...