गोंदे दुमाला : इगतपुरी तालुक्यातील साकुर येथील मुख्य ग्रामदैवत असलेल्या सदोबा महाराज यांच्या माघ शुद्ध नवमी व दशमीला कोरोनाच्या नियमांचे पालन करीत ग्रामस्थांच्या वतीने मोठ्या (उरूस) यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. साकूर येथील प्रसिद्ध असलेला सद ...
एसटी कर्मचाऱ्यांनी अद्यापही संप मागे घेतला नसल्याने याची सर्वाधिक झळ ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांना बसत आहे. विद्यार्थ्यांना नियमित खासगी वाहनाने प्रवास करणे शक्य नसल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. ...
नांदगाव : नांदगाव नगरपरिषदेची हद्दवाढ व ग्रामपंचायतीसाठी स्वेच्छा विलीनीकरण यात विकासाचा व राजमान्यतेचा मुद्दा दडलेला असल्याने, या दोहोंतले द्वंद्व कुऱ्हाड पायावर पाडून घेणारे नसावे, असा स्पष्ट संकेत जनतेमधून येत आहे. लोकशाहीत संख्याबळ व आकार यांची त ...
सुरगाणा : तालुक्यातील ड घरकुल योजनेपासून वंचित राहिलेल्या आणि अपात्र ठरविण्यात आलेल्या लाभधारकांना हक्काचे घरकूुल मिळावे यासाठी भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघाच्या वतीने सुरगाणा पंचायत समिती कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. ...
गोंदे दुमाला : देशाच्या सीमेवर रक्षण करणारे सैनिकच देशाचे खरे हिरो असल्याचे प्रतिपादन इगतपुरी तालुका माजी सैनिक संघटनेचे कार्याध्यक्ष विजय कातोरे यांनी तालुक्यातील गेल्या २९ वर्षापासून दुर्लक्षित असलेल्या शहीद जवान राजेंद्र धोंडू भले यांच्या तालुक्या ...