लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रुपाली चाकणकर

Rupali Chakankar Latest news

Rupali chakankar, Latest Marathi News

रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) रुपाली चाकणकर या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या असून त्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षदेखील आहेत. 
Read More
पतीच्या निधनानंतर महिलेसाठी विधवा हा शब्द सर्वार्थाने चुकीचे - रुपाली चाकणकर - Marathi News | The term widow for a woman after the death of her husband is misconstrued; Rupali Chakankar | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पतीच्या निधनानंतर महिलेसाठी विधवा हा शब्द सर्वार्थाने चुकीचे - रुपाली चाकणकर

विधवा हा शब्द काढून पूर्णांगी हा शब्द कायमस्वरूपी वापरण्यात यावा ही शिफारस राज्य महिला आयोगाकडून सरकारकडे करण्यात येणार ...

प्रशासनाच्या कार्यावर महिला आयोग असमाधानी; रुपाली चाकणकरांनी व्यक्त केली उघड नाराजी - Marathi News | Women Commission Dissatisfied with Administration Work; Rupali Chakankar expressed her displeasure | Latest beed News at Lokmat.com

बीड :प्रशासनाच्या कार्यावर महिला आयोग असमाधानी; रुपाली चाकणकरांनी व्यक्त केली उघड नाराजी

महिला आयोग आपल्या दारी या अंतर्गत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर बीड जिल्हा दौऱ्यावर आल्या होत्या. ...

ओमान आणि दुबईत ३ हजार महिलांची तस्करी; महिला आयोगाच्या अध्यक्षांची माहिती - Marathi News | Trafficking of 3 thousand women in Oman and Dubai; Information on Chairperson of Women's Commission | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :ओमान आणि दुबईत ३ हजार महिलांची तस्करी; महिला आयोगाच्या अध्यक्षांची माहिती

‘राज्य महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमातून मंगळवारी चाकणकर यांनी नगरमध्ये येऊन महिलांच्या तक्रारी जाणून घेतल्या. ...

महिलांनी रुपाली चाकणकर यांच्यासमोर मांडल्या व्यथा - Marathi News | Women presented their pains before Rupali Chakankar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :महिलांनी रुपाली चाकणकर यांच्यासमोर मांडल्या व्यथा

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी मंगळवारी (दि. २८) नगरमध्ये महिलांच्या विविध प्रश्नावर जनसुनावणी घेतली. ...

Gautami Patil Viral Video: गौतमी पाटीलच्या व्हायरल व्हिडिओची रुपाली चाकणकरांकडून दखल; पोलिसांना महत्त्वाचे निर्देश - Marathi News | state women commission head and ncp leader rupali chakankar directs police about gautami patil viral video | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गौतमी पाटीलच्या व्हायरल व्हिडिओची रुपाली चाकणकरांकडून दखल; पोलिसांना महत्त्वाचे निर्देश

Gautami Patil Viral Video: गौतमी पाटीलचा एक व्हिडीओ चोरून चित्रित करून व्हायरल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ...

Maharashtra Politics: “रुपाली चाकणकरांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरुन हटवा”; शिंदे-फडणवीसांकडे केली मागणी - Marathi News | karuna munde demands that remove ncp rupali chakankar from the post of chairperson of commission for women | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“रुपाली चाकणकरांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरुन हटवा”; शिंदे-फडणवीसांकडे केली मागणी

Maharashtra News: रुपाली चाकणकर पदाचा गैरवापर करत असल्याचा दावा करत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहिण्यात आले आहे. ...

आगामी आर्थिक वर्षात नवे महिला सन्मान धोरण जाहीर होणार – दादाजी भुसे - Marathi News | New women's honor policy to be announced in the coming financial year - Dadaji Bhuse | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आगामी आर्थिक वर्षात नवे महिला सन्मान धोरण जाहीर होणार – दादाजी भुसे

महिला आयोगाने केलेल्या सुचनांवर शासन नक्की कारवाई करणार आहे. ओमानमध्ये अडकलेल्या महिलांसाठी केंद्र शासनासोबत चर्चा करून यावर नक्कीच तोडगा काढू, असे दादाजी भुसे यांनी सांगितले.  ...

'आभार मानावे तेवढे कमीच...'; रुपाली चाकणकरांच्या आदेशानंतर उर्फी जावेदचं ट्विट - Marathi News | Urfi Javed has reacted to the stand taken by Rupali Chakankar and the Commission for Women. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'आभार मानावे तेवढे कमीच...'; रुपाली चाकणकरांच्या आदेशानंतर उर्फी जावेदचं ट्विट

रुपाली चाकणकर आणि महिला आयोगाने घेतलेल्या भूमिकेवर उर्फी जावेद हिने प्रतिक्रिया दिली आहे. ...