प्रादेशिक परिवहन कार्यालयात (शहर) लॉकडाऊन च्या काळात १८ ते ३१ मेपर्यंत केवळ ५४ नव्या वाहनांचे रजिस्ट्रेशन झाले आहे. सर्वसाधारणत: एक-दोन दिवसात एवढ्या वाहनांचे रजिस्ट्रेशन होत असते. १४ दिवसात झालेल्या या रजिस्ट्रेशनमुळे ५९ लाख ७६ हजार ७८२ रुपये राजस्व ...
लॉकडाऊन-४ मध्ये यवतमाळ प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन कार्यालये उघडली असली तरी तेथील कामकाज मात्र ठप्प होते. परंतु परिवहन आयुक्तांनी आता या कार्यालयांच्या कामकाजांचीही वर्गवारी केली आहे. ...
जिल्हाधिकारी अध्यक्ष, पोलीस अधीक्षक सदस्य व प्रादेशिक परिवहन अधिकारी सदस्य सचिव असणाऱ्या प्रादेशिक परिवहन प्राधिकरण समितीने या सर्वांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून या निर्णयाला एक वर्षाची मुदतवाढ दिल्याने ऑटो रिक्षा, टॅक्सी चालकांना दिलासा दिला आहे. आ ...
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नेमून दिलेल्या कर्तव्यावर कार्यरत असताना वरिष्ठांची पूर्व परवानगी न घेता मुख्यालय सोडून रेड झोनमध्ये (पुणे) गेलेल्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक राजेश अहुजा यांच्याविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात ...
लॉकडाऊनपूर्वी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातून अनेकांनी लर्निंग लायसन्स प्राप्त केले. लॉकडाऊ झाल्याने कामकाजावर मर्यादा आल्या. त्यामुळे लायसन्सची मुदत संपलेल्यांची चिंता वाढली होती. ठरलेल्या तारखेवर उपस्थित राहून पुढील वैद्यकीय आणि इतर चाचण्या होतात क ...