चालक लर्निंग लायसन्ससाठी संगणकीय चाचणी देण्यासाठी येणाऱ्या अर्जदाराला मास्क व हॅन्डग्लोज घातल्याशिवाय कार्यालयात प्रवेश दिला जाणार नाही. शिवाय चाचणी घेताना दोन अर्जदारांमध्ये किमान सहा फुटाचे अंतर, एका अर्जदाराची चाचणी झाल्यानंतर संगणक, की-बोर्ड सॅनि ...
वाढते शहर, वाढती वाहने व वाढती गर्दी लक्षात घेऊन पूर्व नागपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे मुख्य शहर कार्यालयापासून २०११मध्ये विभाजन करण्यात आले. पूर्व नागपूरकरांची ‘एम. एच. ४९’ अशी नवी ओळख निर्माण झाली; मात्र स्वत:च्या इमारतीत जायला या कार्यालयाला ...
लॉकडाऊन कालावधीपर्यंत शिकाऊ परवाना जारी केलेले व मधल्या काळात ज्यांची वैधता संपली आहे, अशा शिकाऊ परवान्यांची मुदत ३० सप्टेबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. ...
नेसरी (तालुका गडहिंग्लज) जवळील तळेवाडी गावचे सुपुत्र वरिष्ठ मोटार वाहन निरीक्षक (आरटीओ) व कोल्हापूर महानगरपालिकेच्या परिवहन उपक्रमाचे (केएमटी) अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक सुभाष नारायण देसाई ( वय ४९) यांचे काल रात्री दीडच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव् ...
नाशिक : मोटार वाहन कागदपत्रांची मुदत संपली असली तरी ती आता सप्टेंबरअखेरपर्यंत वैध राहणार आहेत. तसेच परिवहन विभागाकडून या आदेशाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. ...