लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आरटीओ ऑफीस

आरटीओ ऑफीस

Rto office, Latest Marathi News

२३ जिल्ह्यांतील आरटीओची पदे चार वर्षांपासून रिक्त - Marathi News | RTO posts in 23 districts are vacant for four years | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :२३ जिल्ह्यांतील आरटीओची पदे चार वर्षांपासून रिक्त

परिवहन विभागांतर्गत २८ जिल्ह्यांपैकी २३ जिल्ह्यांमध्ये प्रादेशिक परिवहन अधिकारीच नसल्याचे समोर आले आहे. ...

132 बळींचे पाप बेभान वेगासह आरटीओच्याही माथ्यावर - Marathi News | The sin of 132 victims is also on top of the RTO with an insane pace | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :132 बळींचे पाप बेभान वेगासह आरटीओच्याही माथ्यावर

आरटीओची यंत्रणा सक्षम नसण्यामागे ६० महत्त्वाची पदे रिक्त आहेत. ...

Jalgaon: बांभोरीतील ६७ वाहनांना सव्वा आठ लाखांचा दंड! आरटीओंची कारवाई - Marathi News | Jalgaon: 67 vehicles in Bambori fined 8 lakhs! Action by RTOs | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :बांभोरीतील ६७ वाहनांना सव्वा आठ लाखांचा दंड! आरटीओंची कारवाई

Jalgaon: महसुल, पोलीस व आरटीओ प्रशासनाने वाळू जप्तीसाठी बांभोरीत केलेल्या कारवाईत ६७ वाहनांना ताब्यात घेण्यात आले होते. या वाहनांची आरटीओ कार्यालयाकडून तपासणी करुन विविध कलमान्वये ८ लाख १७ हजार ५०० रुपयांचा दंड ठोठावला आहे. ...

काय हा घोळ ? ‘आरटीओ’त सुटीच्या दिवशी कामावर फिरवतात शेवटचा ‘हात’ - Marathi News | What is this mess? In RTO, the final decision is taking on a holiday | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :काय हा घोळ ? ‘आरटीओ’त सुटीच्या दिवशी कामावर फिरवतात शेवटचा ‘हात’

‘आरटीओ’त रविवारी चालते काही कर्मचाऱ्यांकडून कामकाज ...

४३ लाख मुंबईकरांनी केली नियमांची एैशी की तैशी - Marathi News | 43 lakh mumbaikars break rto rules | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :४३ लाख मुंबईकरांनी केली नियमांची एैशी की तैशी

तीन लाख ई-चलन केवळ वाहतुकीला अडथळा आणला, या एका नियमासाठी जारी करण्यात आले आहेत. ...

४३ लाखांहून अधिक वाहने, पीयूसी सेंटर केवळ ३००; प्रमाणपत्र काढून घेणाऱ्या वाहनचालकांचे प्रमाण मात्र कमी - Marathi News | over 43 lakh vehicle puc center only 300 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :४३ लाखांहून अधिक वाहने, पीयूसी सेंटर केवळ ३००; प्रमाणपत्र काढून घेणाऱ्या वाहनचालकांचे प्रमाण मात्र कमी

पीयूसी चाचणी करत प्रमाणपत्र मिळविणाऱ्या वाहनचालकांचे प्रमाण अत्यल्प आहे. ...

ऑडीची नोंदणी हिमाचल प्रदेशाची अन् धावतेय चंद्रपुरात, वाहनाला नंबरप्लेटही नाही - Marathi News | The Audi is registered in Himachal Pradesh running in Chandrapur, the vehicle does not even have a number plate | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :ऑडीची नोंदणी हिमाचल प्रदेशाची अन् धावतेय चंद्रपुरात, वाहनाला नंबरप्लेटही नाही

आरटीओंने केली जप्त, महाराष्ट्रात धावचेय तर भरावे लागणार २० लाख ...

गाडी दामटताना सावधान, थेट दहा वर्षे घडेल तुरुंगवारी; हीट अँड रन प्रकरणांसाठी कडक तरतूद - Marathi News | be careful while driving you will be imprisoned for ten years strict provision for heat and run cases | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गाडी दामटताना सावधान, थेट दहा वर्षे घडेल तुरुंगवारी; हीट अँड रन प्रकरणांसाठी कडक तरतूद

ब्रिटिशांनी अठराव्या शतकात केलेले तीन कायदे रद्द करून त्यांच्या जागी नवे कायदे लागू करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. ...