शहर वाहतूक शाखा तसेच रिक्षा, स्कूलबसचालक आणि पालकांची संयुक्त बैठक सोमवारी येथील राष्ट्रीय हिंदी महाविद्यालयात पार पडली. यावेळी अनेक मुद्यांवर चर्चा होऊन रिक्षातून विद्यार्थ्यांची होणाऱ्या वाहतुकीवर पायबंद आणला पाहिजे यावर एकमत झाले आहे. मात्र, यातून ...
विना परवाना खासगी वाहनातून विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या शहरातील १२ वाहनांवर उपप्रादेशिक परिवहन विभागाने गुरुवारी (दि.१२) जप्तीची कारवाई केली. यामुळे खासगी वाहन चालकांचे धाबे दणाणले आहे. ...
परवानाप्राप्त वाहनातूनच शाळकरी विद्यार्थ्यांची ने-आण केली पाहिजे, असा शासन नियम आहे. परंतु अलिकडे अनेक ठिकाणी खाजगी वाहतूकदार परवानाविना विद्यार्थ्यांना शाळेत नेत आहेत. अशा आठ वाहन चालकांविरूद्ध भंडारा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाच्या पथकाने ...
प्रवाशांच्या सुरक्षेसाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाने क्यू आर कोड स्टीकर्स सिस्टिम कार्यान्वित केली असून, आवश्यक ती तयारी पूर्ण झाल्याचे प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले. ...
ठेकेदारांकडील बसेसच्या देखभाल-दुरूस्तीचा प्रश्न नेहमीच चर्चेत असतो. पण प्रशासनाकडून दरवेळी तात्पुरत्या स्वरूपाची कारवाई करून त्याकडे डोळेझाक केली जाते. ...