सांगली : शालेय विद्यार्थी वाहतुकीच्या नावाखाली वाहनधारक विद्यार्थ्यांच्या जीविताशी खेळत आहेत. तीस-चाळीस हजाराची एखादी व्हॅन घेऊन विद्यार्थी वाहतुकीचा बाजार मांडला आहे. ...
प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) नागपूर शहर, ग्रामीण व उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, पूर्व नागपूरचे मिळून नऊ सहायक मोटार वाहन निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या. ते आपल्या ठिकाणी रुजूही झाले. परंतु त्यांच्या ठिकाणी अद्याप कुणीच रुजू झालेले नाही. दोन ...
प्रवासी आणि रिक्षाचालकांमध्ये भाड्यावरून होणारे वाद टाळण्यासाठी वाहतूक शाखेने पुढाकार घेत रेल्वेस्थानकावर प्रीपेड रिक्षा व्यवस्था सुरू केली होती. प्रवाशांचा याला प्रतिसादही मिळत होता; परंतु एक वर्षानंतर ही व्यवस्था बंद पडली. ...
गेल्या अाठवड्यात अारटीअाेच्या खाेलीला लागलेल्या अागीची घटना ताजी असतानाच पुन्हा त्याच खाेलीला मंगळवारी सकाळी अाग लागली. या अागीत महत्त्वाची कागदपत्रे जळाली. ...
तानाजी पोवार ।कोल्हापूर : प्राथमिक आणि माध्यमिक शाळा सुरू झाल्या, पण या विद्यार्थ्यांना शाळेतून ने-आण करणाऱ्या स्कूल बसच्या तपासणीमध्ये मात्र हयगय होत असल्याचे दिसून येते. प्रादेशिक परिवहन विभागाने (आर.टी.ओ.) स्कूल बस ३१ मेपूर्वी तपासणी करून घेण्याच ...
पावसामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी इंटरनेट सेवा बंद होती़ त्यामुळे अनेक महत्त्वाची कामे खोळंबली होती़ रजिस्ट्री कार्यालय, शासकीय कार्यालय त्याचबरोबर आॅनलाईन करण्यात येणाऱ्या अनेक कामांना त्याचा फटका बसला़ महावितरणच्या झटक्याने अनेक भागात तर पंधरा-वीस ता ...
परिवहन विभागाने मे २०१३ पासून फॅन्सी नंबरच्या शुल्कात तीनपट वाढ केल्याने वाहनांवर आकर्षक (फॅन्सी) नंबर असण्याची क्रेझ उतरली आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) शहरमध्ये गेल्या पाच वर्षांमध्ये वाहनाच्या १९ सिरीज संपल्या, मात्र चारचाकी वाहनांमध्ये च ...
शहरात कार सजावटीची अनेकांनी दुकाने थाटली असून, तेथून वाहनांच्या काचांना बंदी असलेली काळी फिल्म सर्रास लावून दिली जात आहे. याविरुद्ध आरटीओने मोहीम उघडली आहे. ...