रस्त्यात वाहतूक नियमभंग करणाऱ्या वाहनचालकाला बाजूला घेऊन त्याच्यावर कारवाई न करता चिरीमिरी घेणारे व गाडी उचलून नेल्यावर दंडाचे पैसे घेऊन चलन न करणाऱ्या दोघा पोलिसांना वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते यांनी निलंबित केले आहे. ...
अलीकडे स्कूल बसच्या अपघातात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तर परवाना नसलेल्या खासगी वाहनातून असुरक्षीतपणे विद्यार्थ्यांची वाहतूक केली जात आहे. तर परवानाधारक वाहन चालक सुध्दा क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची वाहतूक करीत आहे. ...
ग्रामीण भागातील सहा आसनी रिक्षांना शहरात येण्यास मुभा द्यावी, त्यांच्यावर कारवाई करू नये, या मागणीसाठी रिक्षाचालक संघटनेने शहर वाहतूक शाखेच्या कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे, मनसेचे राजू जाधव यांनी पोलिसांच्या कारवा ...
वाहन विक्री करताना वितरक हँडलिंग चार्जेस म्हणून ग्राहकांकडून अतिरिक्त रक्कम वसूल करत असल्याच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे वाहनांच्या नोंदणीसाठी ग्राहकांकडून विहित शुल्काव्यतिरिक्त कोणतेही जादा शुल्क आकारण्यात येऊ नयेत. असे परिपत्रकानुसार ...
प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) नागपूर शहरचे प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून कार्यरत असलेले बजरंग खरमाटे यांच्याकडून नागपूर शहर आरटीओचा कार्यभार काढून टाकल्याने खळबळ उडाली. नागपूर ग्रामीण आरटीओचे प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीपाद वाडेकर यांच ...