नागरिकांना वाहतूक शिस्तीचे धडे देणाऱ्या शहरातील वाहतूक शाखेच्या ११० पोलिसांना बुधवारी हेल्मेटचे वाटप करण्यात आले. नागरिकांना हेल्मेट सक्ती करण्याअगोदर स्वत:पासून त्याची सुरुवात करावी, हा उद्देश समोर ठेवून पोलिसांना हेल्मेटचे वाटप करण्यात आल्याचे पोली ...
महाराष्ट्रातील वाहतूक अपघाताच्या गुन्ह्यांचा समितीद्वारे विश्लेषणात्मक अभ्यास केला असता एकंदरीत अल्पवयीन वाहन चालवून केलेल्या अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. अल्पवयीन मुलांनी वाहन चालवून केलेल्या अपघातातील वाढ ही गंभीर बाब असून समाजाचे स्वास्थ्य ब ...
ग्रामीण परवाना धारकांना जिल्हा परमीट मिळाले पाहीजे. रिक्षाचालकांवरील हिटलरशाही खपवून घेतली जाणार नाही. रिक्षाचालकांवरील कारवाई थांबवावी. आदी मागण्यांसाठी मनसे वाहतुक सेनेतर्फे शुक्रवारी दुपारी प्रादेशिक परिवहन कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी सहायक प ...
कोल्हापूर शहरातील महाविद्यालय परिसरासह चौकांत, नाक्यांवर व महामार्गावर पोलीस बंदोबस्त ठेवून वाहनचालकांची तपासणी करण्यात आली. या मोहिमेमध्ये सुमारे ९०० नियमबाह्य वाहनचालकांवर कारवाई करत, १ लाख ८० हजार रुपये दंडाची वसुली केली. ...