येथील उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या कार्यालयात दक्षता विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्तांनी धाड टाकली. कार्यालयातील कागदपत्र ताब्यात घेत चौकशी सुरु करताच कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची दाणादाण झाली. ...
प्रशासकीय स्तरावरील वरिष्ठ अधिका-यांकडून अपेक्षित असलेल्या कामांसाठी कनिष्ठ अधिका-यांवर ठपका ठेवून कारवाईचा बडगा उगारला जात असल्याने राज्यभरातील आरटीओ अधिका-यांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. ...
उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, नागपूर पूर्वचे कामकाज शिस्तबद्ध व सुनियोजित पद्धतीने आणि अधिक कार्यक्षमतेने चालू राहण्यासाठी ‘आॅनलाईन अपॉर्इंटमेंट’ योजना सुरू करण्यात आली. परिवहन संवर्गातील वाहनांच्या विविध सेवेशी संबंधित शुल्क आता आॅनलाईन अर्जासोबतच भर ...