राज्य शासनाने वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण मिळविण्यासाठी १६ वर्षे वयोमर्यादा ओलांडलेल्या राज्यातील रिक्षा स्क्रॅप करण्याच्या निर्णया विरोधात सोमवारी बिंदू चौकात महाराष्ट्र वाहतूक सेना, महाराष्ट्र रिक्षा चालक सेनेच्यावतीने सह्यांची मोहिमेस प्रारंभ केला ...
काही तांत्रिक त्रुटी आढळल्याने प्रादेशिक परिवहन विभागातील अधिकाऱ्यांनी नुकतेच पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी)च्या एका बसचे योग्यता प्रमाणपत्र (फिटनेस सर्टिफिकेट) रद्द केले. ...
राज्य शासनाने वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण मिळविण्यासाठी १६ वर्षे वयोमर्यादा ओलांडलेल्या राज्यातील लाखो रिक्षा स्क्रॅप करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील ३ हजार ९१६ इतक्या रिक्षा मोडीत निघणार आहेत. यातील बहुतांश रिक्षा बीएस- दोन या ...
सोळा वर्ष वयोमर्यादा ओलांडलेल्या जिल्ह्यातील अॅटो रिक्षा स्क्रॅप करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. याच्या निषेधार्थ शुक्रवारी दुपारी महाराष्ट्र वाहतुक सेना व महाराष्ट्र रिक्षा चालक सेनेतर्फे दाभोळकर कॉर्नर चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले ...
सोळा वर्षांवरील रिक्षा स्क्रॅपचा निर्णय रद्द करावा, यासह गॅस टाकी हायड्रो टेस्टची कोल्हापुरात सोय करावी, यांसह अन्य मागण्यांकरिता ताराराणी रिक्षा व्यावसायिक संघटनेतर्फे गुरुवारी दिवसभर प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर एकदिवसीय उपोषण करण्यात आले. ...