गणेशोत्सवास सोमवारी (दि. २ सप्टेंबर) प्रारंभ होत आहे. या पार्श्वभूमीवर शहरात वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी काही मार्ग चालू, तर काही मार्ग एकेरी केले आहेत. ...
उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, रत्नागिरी अंतर्गत येणारा मौजे पिंपळी (ता. चिपळूण) येथील ब्रेक टेस्ट ट्रॅक आॅगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरू करण्यात येणार असल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी लोकमतला सांगितले. ...
शहर आरटीओ कार्यालयाच्या एका मोटार वाहन निरीक्षकाने विद्यार्थ्यांनी भरलेली स्कूल व्हॅन कारवाईसाठी चक्क आरटीओ कार्यालयात आणली.प्रादेशिक परिवहन अधिकारी दिनकर मनवर यांनी संबंधित निरीक्षकाला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. ...
परिवहन विभागाकडून रिक्षा परमिट मिळविण्यासाठी पोलिसांचे बनावट चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र तयार करणाºया टोळीला पोलिसांनी जेरबंद केले. त्यांच्याकडून बनावट सही आणि शिक्क्याची तसेच वेगवेगळ्या मजकुराची ८८ प्रकरणे जप्त करण्यात आली आहेत. ...