शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत.

Read more

राष्ट्रीय : Shashi Tharoor on Mohan Bhagwat Shivling Statement: मोहन भागवत यांच्या विधानाचं काँग्रेसच्या शशी थरूर यांनी केलं स्वागत, म्हणाले...

नागपूर : संघ प्रमुखांनी मांडलेली भूमिका सर्व धर्म, पंथाच्या लोकांना जोडणारी - विजय वडेट्टीवार

नागपूर : आता संघाला कुठलेही आंदोलन करायचे नाही : सरसंघचालक मोहन भागवत

मुंबई : “मंदिरांसाठी संघर्ष करण्यापेक्षा काश्मिरी पंडितांचे प्राण कसे वाचवता येतील हे पाहणं गरजेचं”

नागपूर : प्रत्येक मशिदीत शिवलिंग शोधू नका; संघाला आता कुठलेही आंदोलन करायचे नाही- डॉ. मोहन भागवत

नागपूर : प्रत्येक मशिदीत शिवलिंगाचा शोध नको, ज्ञानवापीवर चर्चेतून मार्ग काढावा

क्राइम : RSS संयोजकाच्या हत्येनंतर चित्तोडगडमध्ये तणाव, शहरात कलम 144 लागू

नागपूर : रा.स्व. संघाच्या तृतीय वर्ष वर्गात शेतकरी, शिक्षक, अभियंता आणि डॉक्टरदेखील प्रशिक्षणार्थी

मुंबई : NCP vs PM Modi, BJP RSS: मोदींच्या सत्तेची ८ वर्ष कुशासनाची! RSS च्या विचारसरणीने जातीय सलोखा बिघडवला जातोय; राष्ट्रवादीची बोचरी टीका

नागपूर : RSS मुख्यालयाची रेकी करणारा दहशतवादी महाराष्ट्र एटीएसच्या ताब्यात