शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत.

Read more

राष्ट्रीय : शहीद राजगुरु नागपूरच्या मोहिते वाड्याच्या शाखेचे स्वयंसेवक - RSS चा दावा

राष्ट्रीय : मोहन भागवतांच्या बोगस अकाऊंटवरुन प्रक्षोभक पोस्ट, FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश

नागपूर : तर भारत विश्वगुरू झाल्याचे पाहायला मिळेल

राष्ट्रीय : ...अन् मोहन भागवत त्या महिलेला म्हणाले, 'मी नेता नाही' 

राष्ट्रीय : राम मंदिर बांधणा-यांनी रामाप्रमाणे होण्याची आवश्यकता, तेव्हाच कार्य शक्य - मोहन भागवत

नागपूर : सरसंघचालकांनी वर्तविली पाकिस्तानच्या फाळणीची शक्यता

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची नवीन कार्यकारिणी जाहीर

मुंबई : स्वयंसेवक संघाच्या शाखांत वाढ

फिल्मी : RSS वरील चित्रपटासाठी भाजपाचे 100 कोटींचे फंडींग? बाहुबलीचे लेखक लिहणार कथा

नागपूर : ‘आरएसएस’विरुद्ध दिलासा देण्यास  हायकोर्टाचा  नकार