शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत.

Read more

महाराष्ट्र : नितीन गडकरी 'इन अ‍ॅक्शन'; तिढा सुटेल म्हणत शिवसेनेला 'समजावला' मुख्यमंत्रिपदाचा फॉर्म्युला!

मुंबई : राज्यातील राजकीय घडामोडी राष्ट्रपती राजवटीच्या दिशेने

महाराष्ट्र : उद्धव ठाकरेंशी सरसंघचालक चर्चा करण्याची शक्यता

मुंबई : 'शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्यास काही दिवसांत पुन्हा निवडणुका होतील'

नागपूर : Video : संघ दरबारातून मुख्यमंत्री रवाना, सरसंघचालकांशी दीड तास 'सत्ता पे चर्चा'

नागपूर : अयोध्या निकालासंदर्भात संघाचा ‘दक्ष’ पवित्रा

राष्ट्रीय : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर संयम राखावा; आरएसएसकडून सर्वांना आवाहन

संपादकीय : महाराष्ट्रातील भाजपाच्या कामगिरीवर संघ व्यथित; विदर्भातही निराशाजनक अपयश

अकोला : विश्वाला प्रगतीकडे नेण्याचे सामर्थ्य केवळ भारताकडेच - जयंत सहस्रबुद्धे

राष्ट्रीय : ३७0 नंतर रा. स्व. संघाचा अजेंडा; राम मंदिर आणि समान नागरी कायदा