शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत.

Read more

राष्ट्रीय : CM बघेल यांनी RSSची तुलना नक्षलवाद्यांशी केल्यानं वाद, प्रज्ञा सिंह ठाकुर यांनी दिलं थेट प्रत्युत्तर 

राष्ट्रीय : “स्वातंत्र्यवीर सावरकर मुस्लिमांचे शत्रू नव्हते, आजही लोकांना चुकीची माहिती”: मोहन भागवत

राष्ट्रीय : हरियाणाने बदलले नियम; आता RSS शाखेत जाऊ शकतात सरकारी कर्मचारी! काँग्रेसची टीका

राष्ट्रीय : RSS Mohan Bhagwat: “मुलांना धर्माचा अभिमान बाळगण्यासाठी आपण तयार करत नाही, लग्नासाठी धर्मांतर ही मोठी चूक” 

नागपूर : यंदाही अतिथींविना होणार संघाचा विजयादशमी उत्सव

नागपूर : कोविडकाळात आरएसएसकडे शेकडो कोटी रुपये कुठून आले? ईडी व आयकर विभागाकडे तक्रार

ठाणे : RSS ची तालिबानशी तुलना; जावेद अख्तर यांना न्यायालयाने बजावली नोटीस

फिल्मी : RSS आणि तालिबानची तुलना केल्यामुळे जावेद अख्तर यांच्या अडचणीत वाढ; अब्रुनुकसानीचा दावा दाखल

राष्ट्रीय : 'पाञ्चजन्य'चा 'Amazon' वर निशाणा; म्हटलं ईस्ट इंडिया कंपनी 2.0

राष्ट्रीय : प्रभू राम हे फक्त हिंदूंचे, भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचेच नाही तर संपूर्ण जगाचे आहेत