राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष वर्ग समारोपाच्या कार्यक्रमाला यंदा टाटा समूहाचे अध्यक्ष व प्रख्यात उद्योगपती रतन टाटा हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. १६ जून रोजी नागपुरात रेशीमबाग मैदान येथे ...
अखिल भारतीय हिंदू महासभेच्या नेत्यांनी बनावट बंदुकीने गांधीजींच्या पुतळ्यावर गोळ्या झाडल्या. या घटनेच्या निषेधार्थ शहर युवक काँग्रेसच्यावतीने रविवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालयासमोर नारेबाजी करून घेराव घालण्याचा प्रयत्न केला. ...
मुख्यमंत्री देवेंद्र्र फडणवीस यांच्यापाठोपाठ केंद्रीय मंत्री उमा भारती यांनीही शुक्रवारी संघ दरबारी हजेरी लावली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यासोबत झालेल्या या गुप्त बैठकीमुळे अनेक तर्कवितर्क लावले जात आहे. आगामी लोकसभा व विधानसभेच्या निवडण ...
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाल्यानंतर योगी आदित्यनाथ शुक्रवारी प्रथमच नागपुरात आले होते. राममंदिराचा मुद्दा तापला असताना प्रथमच संघभूमीत येणारे योगी संघ मुख्यालयात जातील, असे कयास वर्तविण्यात येत होते. मात्र त्यांनी संघस्थानाला भेट देण्याचे टाळलेच. ...
अलीकडच्या काळात काही घटना अन् सरसंघचालकांची सूचक विधाने यांचे बारकाईने अवलोकन केले, तर संघामध्ये केवळ गणवेशाचेच नव्हे, तर वैचारिक परिवर्तनही घडत असल्याची किंचितशी प्रचिती येते. ...