रोटरी क्लब ऑफ नाशिक संस्थेने थॅलेसिमियासारख्या गंभीर वळण घेत असलेल्या आजारातून समाजाची मुक्तता व्हावी यावर लक्ष केंद्रित केले असून या उपक्रमांतर्गत ब्ल्यू क्रॉस आणि पटूट संस्थेच्या सहकार्याने नाशिक जिल्ह्यातील विविध ४३ आश्रमशाळांतील तब्बल १० हजार विद ...
हात गमवून अपंगत्व आलेल्या दिव्यांगांच्या चेहऱ्यावर हसू फुलविण्यासाठी रोटरी क्लब आॅफ जालना सेंट्रलने ‘मदतीचा हात’ पुढे करीत मोफत कृत्रिम हात प्रत्यारोपण शिबिराचे आयोजन केले आहे ...
जर्मनीतून तज्ज्ञ डॉक्टर हे त्यांची सुटी असताना जालन्यात येऊन गोरगरीब रूग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करतात. त्यांच्या या रूग्णसेवेला आता २० वर्षे झाली आहेत. ...
शिक्षणाच्या माध्यमातून उच्च पदावर पोहोचू शकतो, या आत्मविश्वासासह सकारात्मक विचार करून यशस्वीतेचे स्वप्न साकार करण्याचा निर्धार व्यक्त करीत विद्यार्थ्यांनी रायला महोत्सवातून निरोप घेतला. ...
रोटरी क्लब आॅफ कळवणच्या वतीने व नाशिक, कळवण येथील रोटेरियन्सच्या सहकाऱ्याने कळवण तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शिरसमणी, नाकोडे, एकलहरे, दरेगाव येथील शाळांना तसेच आठंबे येथील आश्रमशाळेला संगणक व स्मार्ट टीव्ही आदी साहित्य भेट देण्यात आले. ...
जानेवारी महिन्यात वर्धा येथे रोटरी फेस्टीव्हलचे आयोजन करण्यात येत आहे. या फेस्टीव्हलसाठी जुन्या आरटीओ आॅफीस जवळील लोक महाविद्यालयाचे मैदान उपलब्ध करून द्यावे यासाठी स्थानिक नगर पालिका प्रशासनावर मोठ्या प्रमाणावर राजकीय दबाव आणण्यात येत असल्याची माहित ...