India vs Australia 1st test live score updates : रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना टफ फाईट दिली. एकीकडे भारताचे अन्य फलंदाज अपयशी ठरत असताना रोहितने कॅप्टन्स इनिंग्ज खेळली. त्याने शतक झळकावताना भारताला पहिल्या डावात आघाडी मिळवून दिली अन् अनेक ...