लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रोहित पवार

Rohit Pawar Latest News, फोटो

Rohit pawar, Latest Marathi News

रोहित पवार  Rohit Pawar हे शरद पवार कुटुंबातील राजकारणात उतरलेल्या तिसऱ्या पिढीचे नेतृत्व करतात. रोहित पवार हे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार आहेत. तसेच बारामती अॅग्रो लिमिटेडचे सीईओदेखील आहेत. 2017 मध्ये त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकही लढविली होती. इंडियन शुगर मिल असोसिएशनचे ते अध्यक्ष आहेत. 
Read More
Rohit Pawar: ...जेव्हा रोहित पवार गोपीचंद पडळकरांचं स्वागत करतात - Marathi News | Rohit Pawar: ... when Rohit Pawar welcomes Gopichand Padalkar | Latest ahilyanagar Photos at Lokmat.com

अहिल्यानगर :...जेव्हा रोहित पवार गोपीचंद पडळकरांचं स्वागत करतात

एकमेकांवर कायम टिका करणाऱ्या या दोन्ही नेत्यांमध्ये स्वागत समारंभाचा कार्यक्रम पार पडला. स्वत: रोहित पवार यांनीच फोटो शेअर करत ही माहिती दिली आहे. ...

Sharad Pawar: डिनर डिप्लोमसी... गडकरींसमवेत शरद पवार तर दानवेंसोबत कर्जत-जामखेडचे आमदार - Marathi News | Dinner diplomacy ... Sharad Pawar with Gadkari and Karjat-Jamkhed MLA with Danve | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :डिनर डिप्लोमसी... गडकरींसमवेत शरद पवार तर दानवेंसोबत कर्जत-जामखेडचे आमदार

राज्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी एकत्र आल्यामुळे महाराष्ट्राच्या संस्कृतीचा परिचय झाला, असे रोहित पवार यांनी ट्विट करुन म्हटले. ...

Swarajya Dhwaj: देशातील सर्वात मोठा 'स्वराज्य ध्वज' फडकला; शिवरायांच्या घोषांनी आसमंत दुमदुमला, पाहा Photos - Marathi News | countrys largest swarajya dhwaj hoisted by rohit pawar in Kharda see photos | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :देशातील सर्वात मोठा 'स्वराज्य ध्वज' फडकला; शिवरायांच्या घोषांनी आसमंत दुमदुमला, पाहा Photos

Swarajya Dhwaj By Rohit Pawar: रोहित पवारांच्या संकल्पनेतून साकार झालेला भारतातील सर्वात मोठा 'स्वराज्य ध्वज' आज दसऱ्याच्या मुहूर्तावर फडकवण्यात आला. ...

...अन् नातीनं आजोबा शरद पवारांना मायेची मिठी मारली; मिथिला पवारांच्या लग्नसोहळ्यातील खास फोटो - Marathi News | Sharad Pawar Grand Daughter Mithila Pawar Wedding Special Photos, Ajit Pawar, Supriya Sule Presence | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :...अन् नातीनं आजोबा शरद पवारांना मायेची मिठी मारली; मिथिला पवारांच्या लग्नसोहळ्यातील खास फोटो

या दरवाढीचं करायचं काय?, शतक ठोकल्यानंतर रोहित पवारांचा सवाल - Marathi News | What to do with this price hike, Rohit Pawar's question after hitting a century | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :या दरवाढीचं करायचं काय?, शतक ठोकल्यानंतर रोहित पवारांचा सवाल

पेट्रोलने शतक ठोकल्यानंतर देशभरातून नागरिकांसह अनेकजण केंद्र सरकारला लक्ष्य करत आहेत. आमदार रोहित पवार यांनीही ट्विट करुन मोदी सरकारला टोला लगावला. ...

'शेतकऱ्यांच्या ह्रदयापर्यंत जाणारा रस्ता बांधा, भिंत बांधून काय साध्य करता' - Marathi News | 'Build a road to the heart of the farmer agitation, what do you achieve by building a wall', rohit pawar on delhi protest | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :'शेतकऱ्यांच्या ह्रदयापर्यंत जाणारा रस्ता बांधा, भिंत बांधून काय साध्य करता'

नववर्षी स्वच्छतेचा वसा! रोहित पवारांनी मतदार संघात केली स्वच्छता - Marathi News | mla rohit pawar participate in cleanliness campaign | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :नववर्षी स्वच्छतेचा वसा! रोहित पवारांनी मतदार संघात केली स्वच्छता

कर्जत-जामखेड विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी नववर्षाच्या पहिल्या दिवशी त्यांच्या मतदार संघात स्वच्छता मोहीमेत सहभाग घेतला. ...

आमदार रोहित पवार हातात काठी घेऊन बिबट्याला शोधायला निघतात तेव्हा... - Marathi News | MLA Rohit Pawar went in search of the leopard with a stick in his hand | Latest solapur Photos at Lokmat.com

सोलापूर :आमदार रोहित पवार हातात काठी घेऊन बिबट्याला शोधायला निघतात तेव्हा...