रोहित पवार Rohit Pawar हे शरद पवार कुटुंबातील राजकारणात उतरलेल्या तिसऱ्या पिढीचे नेतृत्व करतात. रोहित पवार हे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार आहेत. तसेच बारामती अॅग्रो लिमिटेडचे सीईओदेखील आहेत. 2017 मध्ये त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकही लढविली होती. इंडियन शुगर मिल असोसिएशनचे ते अध्यक्ष आहेत. Read More
Union Budget 2024 : या अर्थसंकल्पाने महाराष्ट्राला काही दिले नसले तरी तथाकथित चाणक्य आणि महाराष्ट्रातील सत्ताधारी नेत्यांची दिल्लीतली लायकी मात्र नक्कीच महाराष्ट्राच्या लक्षात आणून दिली आहे, अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली. ...
Nitesh Rane : विश्वचषक जिंकल्यानंतर टीम इंडिया पहिल्यांदाच भारतात आली. मुंबईतील मरीन ड्राईव्ह परिसरात परेडचे आयोजन केले होते. यावेळी क्रिकेटपटूंसाठी वापरण्यात आलेली बस गुजरातची होती, यावरुन राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. ...
Rohit Pawar : आर्थिक देवाणघेवाणीतून बबन गित्ते यांनी सरपंच आंधळे यांच्यावर गोळीबार केल्याचा 'एफआयआर'मध्ये नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. ...
Maharashtra Assembly Monsoon Session 2024 : आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटातील काही आमदार संपर्कात असल्याचा दावा केला होता. ...
NCPSP Rohit Pawar News: १८ ते १९ आमदार शरद पवार व जयंत पाटील यांच्या संपर्कात आहेत, कुणाला घ्यायचे नाही घ्यायचे हे ते दोघेच ठरवतील, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे. ...