लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रोहित पवार

Rohit Pawar Latest News, मराठी बातम्या

Rohit pawar, Latest Marathi News

रोहित पवार  Rohit Pawar हे शरद पवार कुटुंबातील राजकारणात उतरलेल्या तिसऱ्या पिढीचे नेतृत्व करतात. रोहित पवार हे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार आहेत. तसेच बारामती अॅग्रो लिमिटेडचे सीईओदेखील आहेत. 2017 मध्ये त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकही लढविली होती. इंडियन शुगर मिल असोसिएशनचे ते अध्यक्ष आहेत. 
Read More
‘‘ब्लॅक बॉक्स पावसापासून, आगीपासून सुरक्षित पण…’, रोहित पवार यांचं मोठं विधान   - Marathi News | "Black box is safe from rain, fire but...", Rohit Pawar's big statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘‘ब्लॅक बॉक्स पावसापासून, आगीपासून सुरक्षित पण…’, रोहित पवार यांचं मोठं विधान  

Ajit Pawar Death Update: विमानातील ब्लॅक बॉक्स हा पावसापासून, उन्हापासून, आगीपासून, बॉम्बस्फोटापासून सुरक्षित आहे. पण राजकारण्यांपासून सुरक्षित नाही, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. ...

“अजितदादांसोबत आलेले सर्व त्यांचे कुटुंब होते, रोहित पवार राजकीय रंग देतायत”; कुणाची टीका? - Marathi News | ncp ajit pawar group said everyone who came with ajitdada was his family rohit pawar is giving it a political color | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“अजितदादांसोबत आलेले सर्व त्यांचे कुटुंब होते, रोहित पवार राजकीय रंग देतायत”; कुणाची टीका?

NCP Ajit Pawar Group Anand Paranjape News: त्या घटनाक्रमाला जो काही राजकीय रंग रोहित पवार यांच्याकडून आरोप करून देण्यात येत आहे त्याचा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील नेत्याने निषेध नोंदवला. ...

'त्या' विमान कंपनीवर कारवाई करायला सरकार घाबरतंय का?; रोहित पवारांचा सरकारला सवाल - Marathi News | Is the government afraid to take action against 'that' airline?; Rohit Pawar questions the government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'त्या' विमान कंपनीवर कारवाई करायला सरकार घाबरतंय का?; रोहित पवारांचा सरकारला सवाल

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामती येथे विमान अपघातात निधन झाले. या अपघातावरून राज्यात वेगवेगळे दावे करण्यात येत आहेत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी काही प्रश्न उपस्थित करत या अपघाताचा तपास करण्याची मागणी केली. ...

"जर ब्लॅक बॉक्स बंद असल्याचं कारण दिलं गेलं, तर मी म्हणतोय, तसं...!" आता रोहित पवारांनी व्यक्त केली नवी शंका - Marathi News | ajit pawar plane crash Rohit Pawar expresses new doubts about black box | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"जर ब्लॅक बॉक्स बंद असल्याचं कारण दिलं गेलं, तर मी म्हणतोय, तसं...!" आता रोहित पवारांनी व्यक्त केली नवी शंका

भारतीय यंत्रणा असणे आवश्यक आहे. राज्याकडून मुख्यमंत्र्यांनी सीआयडी दिली आहे. तेही चांगलीच गोष्ट आहे. त्याच बरोबोर इंटरनॅशनल एजन्सीही असणे आवश्यक आहे. या सर्वांचे कॉम्बीनेशन करून पारदर्शक स्वरुपाचा तपास झाला तर त्यातून खऱ्या गोष्टी समोर येतील." ...

"मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय की..."; रोहित पवारांच्या आरोपांवर सुप्रिया सुळे काय म्हणाल्या? - Marathi News | ajit pawar death plane crash supriya sule backs rohit pawar allegations says we believe in cm devendra fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय की..."; रोहित पवारांच्या आरोपांवर सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

Supriya Sule on Ajit Pawar Death Plane Crash Controversy: रोहित पवारांनी अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले होते ...

अजित पवार विमान अपघातप्रकरणी निष्कर्षांपर्यंत प्रतीक्षा करा; CM देवेंद्र फडणवीसांचं विधान - Marathi News | Should wait till the conclusion of the Ajit Pawar plane crash case; CM Devendra Fadnavis' statement on Rohit Pawar Allegations | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवार विमान अपघातप्रकरणी निष्कर्षांपर्यंत प्रतीक्षा करा; CM देवेंद्र फडणवीसांचं विधान

या अपघाताबाबत सविस्तर चौकशी व्हावी, यासाठी आपण सर्वप्रथम केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाला पत्र लिहिल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ...

अजित पवारांचा मृतदेह 'असामान्य' सुजला होता! रोहित पवारांचा दिल्लीतून खळबळजनक खुलासा; मृत्यूचं गूढ वाढलं - Marathi News | Ajit Pawar Death Mystery: Ajit Pawar's body was 'abnormally' swollen! Rohit Pawar's sensational revelation from Delhi; The mystery of his death has increased | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अजित पवारांचा मृतदेह 'असामान्य' सुजला होता! रोहित पवारांचा दिल्लीतून खळबळजनक खुलासा; मृत्यूचं गूढ वाढलं

Rohit Pawar in Delhi : रोहित पवार यांनी दिल्लीतील पत्रकार परिषदेत अजित पवारांच्या अपघाताबाबत नवा खुलासा केला आहे. मृतदेह असामान्यपणे सुजलेला असल्याचा डॉक्टरांचा दावा त्यांनी समोर आणला. वाचा सविस्तर. ...

"मनात शंका असेल तर निरसन व्हायला हवं, पण जर कुणी..."; CM फडणवीसांचे रोहित पवारांना उत्तर - Marathi News | devendra fadnavis reply on rohit pawar allegations over ajit pawar death plane crash in baramati | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मनात शंका असेल तर निरसन व्हायला हवं, पण जर कुणी..."; CM फडणवीसांचे रोहित पवारांना उत्तर

Devendra Fadnavis Rohit Pawar, Ajit Pawar Plane Crash: "भारताच्या चौकशी यंत्रणा आंतरराष्ट्रीय स्तराच्या आहेत" ...