शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रोहित पवार

रोहित पवार  Rohit Pawar हे शरद पवार कुटुंबातील राजकारणात उतरलेल्या तिसऱ्या पिढीचे नेतृत्व करतात. रोहित पवार हे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार आहेत. तसेच बारामती अॅग्रो लिमिटेडचे सीईओदेखील आहेत. 2017 मध्ये त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकही लढविली होती. इंडियन शुगर मिल असोसिएशनचे ते अध्यक्ष आहेत. 

Read more

महाराष्ट्र : आमदार रोहित पवारांची फटकेबाजी; जर कोणी जेलमध्ये टाकायची भाषा केली तर...

महाराष्ट्र : “ पाच दिवसांचा आठवडा करण्याच्या निर्णय योग्यच, पण...”

मुंबई : निवडणुकीत भ्रष्ट मार्गांचा वापर केला ; राम शिंदेंच्या आरोपावर रोहित पवार यांचं मोठं विधान

पुणे : अहमदनगर जिल्हा विभाजनावर रोहित पवार म्हणतात की... 

महाराष्ट्र : रोहित पवार हाजीर हो; आमदारकीला हायकोर्टात आव्हान, शरद पवारांचंही नाव

पुणे : Delhi Election Results: रोहित पवारांनी सांगितला भाजपाला हरवण्याचा फॉर्म्युला

अहिल्यानगर : 'त्या' शेतकऱ्यांनाही मिळणार पीकविम्याची रक्कम; रोहित पवारांनी दिलेला शब्द पाळला

मुंबई : पुण्यातील भिडे वाड्याचं स्मारक करा, रोहित पवारांनी घेतला पुढाकार

महाराष्ट्र : कष्टाच्या पैशातून हेलिकॉप्टर घ्यायचे : रोहित पवार

महाराष्ट्र : ...तरच शरद पवार पंतप्रधान होतील, रोहित पवारांचा विश्वास