ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
व्हीव्हीआयपी व्यक्तींचे दौरे असल्यास शहरातील सर्व पोलीस यंत्रणा सतर्क होते. रस्त्यांवर प्रत्येक चौकात पोलीस नजरेस पडतात, तरीदेखील चोरट्यांकडून सोनसाखळी हिसकावण्याचे जबरी चोरीचे प्रकार घडत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. ...
सफाईदारपणे बोलण्यात गुंतवून जेष्ठांची फसवणूक करुन त्यांच्याकडून रोकड आणि सोन्याचे दागिने लुबाडणा-या बोलबच्चन टोळीतील अनिल शेट्टी (३५, रा. मुंबई) या ठकसेनाला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने मंगळवारी अटक केली. त्याच्याविरुद्ध अनेक गुन्हे दाखल असल ...