लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चोरी

चोरी, मराठी बातम्या

Robbery, Latest Marathi News

दिवाळीच्या सुट्टीत बाहेरगावी जाताय; चोरांपासून सावध राहा  - Marathi News | Outside of Diwali holiday; Beware of thieves | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दिवाळीच्या सुट्टीत बाहेरगावी जाताय; चोरांपासून सावध राहा 

बाहेरगावी जाताना घरफोड्या टाळण्यासाठी खबरदारी बाळगण्याचे पोलीसांचे आवाहन ...

तळोज्यात दोन एटीएमवर मारला चोरट्यांनी डल्ला; लाखो रुपये लंपास  - Marathi News | The thieves threw two ATMs at Taloja; Lakhs rupees lumpas | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तळोज्यात दोन एटीएमवर मारला चोरट्यांनी डल्ला; लाखो रुपये लंपास 

एमआयडीसी आणि खारघरमधील पाडा भागातील युनियन बँकेचे दोन एटीएम मशिन्स गॅस कटरच्या सहाय्याने फोडून त्यातील लाखो रुपयांची लूट केल्याची घटना उघडकीस आली. ...

सराईत गुन्हेगार शिवा शेट्टीला आरे पोलिसांनी केले जेरबंद - Marathi News | aarey police arrested wanted robber in ransom cases | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सराईत गुन्हेगार शिवा शेट्टीला आरे पोलिसांनी केले जेरबंद

शिवा शेट्टीविरोधात महाराष्ट्र, दमण आणि गुजरातमध्ये जवळपास ३० चोरीचे गुन्हे आहे. ...

पुण्यातील मार्केटयार्डात कोयत्याचा धाक दाखवून भरदुपारी ५ लाख लुटले - Marathi News | 5 lakh rupees were robbed at Pune market yard | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील मार्केटयार्डात कोयत्याचा धाक दाखवून भरदुपारी ५ लाख लुटले

पेट्रोलपंपावरील जमा झालेली रोकड बँकेत भरण्यासाठी दुचाकीवरुन जाणाऱ्या व्यक्तीला दोघांना कोयत्याचा धाक दाखवून त्याच्याकडील ५ लाख रुपयांची रोकड असलेली बॅग जबरदस्तीने चोरुन नेली़. ...

मोबाईल दुकान 'साफ' करणाऱ्यांची पोलिसांकडून 'सफाई', तुरुंगातच होणार दिवाळी - Marathi News | The 'clean-up' of the mobile shop will be 'clean' by the police, and the jail will be held in jail | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मोबाईल दुकान 'साफ' करणाऱ्यांची पोलिसांकडून 'सफाई', तुरुंगातच होणार दिवाळी

ऐजुल लालू शेख उर्फ अर्जुन (वय ४८), तफजूल युनूस शेख उर्फ लड्डू (वय २५), सुजन ससोऊमा रविदास (वय १९) आणि मोटू ऐनूल शेख (वय २८) या चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.  ...

Video : दिवाळी खरेदीच्या बहाण्याने चोरट्या महिलांचा सुळसुळाट; दोन घटना सीसीटीव्हीत कैद - Marathi News | Video: The thieves of Diwali buzz; Two incidents seized by CCTV | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Video : दिवाळी खरेदीच्या बहाण्याने चोरट्या महिलांचा सुळसुळाट; दोन घटना सीसीटीव्हीत कैद

रट्या महिला चोरी करताना सीसीटीव्हीत कैद झाल्या असून या दोन्ही अज्ञात महिलांविरूध्द उल्हासनगर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या सहाय्याने या चोरट्या महिलांचा शोध सुरु केला आहे. ...

धारूरमध्ये बँक फोडण्याचा प्रयत्न - Marathi News | Attempts to break the bank in Dharur | Latest beed News at Lokmat.com

बीड :धारूरमध्ये बँक फोडण्याचा प्रयत्न

शहरातील भारतीय स्टेट बँकेच्या मागील गेटचे कुलूप तोडून आत प्रवेश करून चोरी करण्याचा अयशस्वी प्रयत्न झाला. शुक्रवारी सकाळी बँक उघडण्यास गेल्यानंतर ही घटना लक्षात आली. या प्रकरणी बँकेच्या शाखाधिकाऱ्यांनी धारूर पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे. ...

धारूर शहरातील एसबीआय बँकेत चोरीचा प्रयत्न फसला  - Marathi News | robbery plan of sbi branch Dharur was unsuccessful | Latest beed News at Lokmat.com

बीड :धारूर शहरातील एसबीआय बँकेत चोरीचा प्रयत्न फसला 

गेटचे कुलूप तोडून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केल्याचे आज सकाळी उघडकीस आले. ...