लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चोरी

चोरी, मराठी बातम्या

Robbery, Latest Marathi News

ठाणे पोलिसांची मोठी कारवाई : गाड्या चोरणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश; 105 चोरीच्या गाड्या जप्त  - Marathi News | Thane police crackdown: Interstate gang robbery; 105 stolen vehicles seized | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ठाणे पोलिसांची मोठी कारवाई : गाड्या चोरणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश; 105 चोरीच्या गाड्या जप्त 

या कारवाईत १०५ चोरीच्या गाड्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत.  ...

दिवसाढवळ्या दाबोळीतील ३ फ्लॅट चोरट्यांनी फोडले; साडे सात लाख रुपयांची मालमत्ता केली लंपास - Marathi News |  3 flats in the daylight broke out; Property worth seven and a half million rupees | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दिवसाढवळ्या दाबोळीतील ३ फ्लॅट चोरट्यांनी फोडले; साडे सात लाख रुपयांची मालमत्ता केली लंपास

दुपारी १२ ते १२.३० च्या आत सदर चोरींची प्रकरण घडली असून चोरी झालेले दोन फ्लॅट एकाच इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील असून तिसरा फ्लॅट त्या दोन फ्लॅटपासून सुमारे एक किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या अन्य एका इमारतीतील आहे. ...

दागिने लुटल्याचा बनाव करणाऱ्या मुनिमाला अटक - Marathi News | The criminals who made the fake robbery of jewelery arrested | Latest jalana News at Lokmat.com

जालना :दागिने लुटल्याचा बनाव करणाऱ्या मुनिमाला अटक

साडेचार लाखाचे सोन्या-चांदीचे दागिने लुटल्याचा बनाव करणाºया मुनिमाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी बेड्या ठोकल्या. ...

Video : महिलांचे मोबाईल चोरणारी गॅंग पोलिसांच्या जाळ्यात  - Marathi News | Trafficking of women in mobile phones | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Video : महिलांचे मोबाईल चोरणारी गॅंग पोलिसांच्या जाळ्यात 

मोहम्मद असिफ अंसार खान (19) आणि मोहम्मद सादिक अस्लम खान (20)  या आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने या दोन्ही आरोपीना न्यायालयीन कोठडी सुनावली. ...

सेलू बँक चोरी प्रकरण : चार दिवस उलटूनही चोरटे सापडेना; पोलीस पथकांचा तपास सुरूच - Marathi News | Selu Bank Roberry Case: Investigation of the police teams continued after fourth day | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :सेलू बँक चोरी प्रकरण : चार दिवस उलटूनही चोरटे सापडेना; पोलीस पथकांचा तपास सुरूच

चोरट्यांनी तिजोरी फोडून तब्बल 19 लाख रुपये रक्कम लंपास केले आहेत. ...

नवीन वर्षात चोरट्यांनी फोडली नऊ घरे; घर बंद करून जाणाऱ्या नोकरदारांना सतावू लागली चिंता - Marathi News | robbery in Nine houses in the new year; Employees leaving the house started worrying | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नवीन वर्षात चोरट्यांनी फोडली नऊ घरे; घर बंद करून जाणाऱ्या नोकरदारांना सतावू लागली चिंता

या सर्व मोठ्या घरफोड्या असून, चोरट्यांचे अद्याप धागेदोरे लागले नाहीत.  ...

अ‍ॅपलचा मोबाईल चोरणाऱ्या मोलकरीणाला पुणे येथे अटक - Marathi News | Apple's mobile thief Maid was arrested in Pune | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अ‍ॅपलचा मोबाईल चोरणाऱ्या मोलकरीणाला पुणे येथे अटक

तीन लाख रुपये किमंतीचा ऐवज लंपास झाल्याची तक्रार त्यांनी पोलिसांत दिली होती. ...

औरंगाबादेत भरदिवसा धाडसी चोरी; ५० तोळ्याचे दागिने, लाखाची रोकड पळविली - Marathi News | Robbery in Aurangabad; 50 tola gold ornaments, one lacs cash stolen | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादेत भरदिवसा धाडसी चोरी; ५० तोळ्याचे दागिने, लाखाची रोकड पळविली

ही धाडसी चोरी आज दुपारी दहा ते दुपारी दिड वाजेदरम्यान घडली. ...