लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चोरी

चोरी, मराठी बातम्या

Robbery, Latest Marathi News

सिंदखेड राजातील महाराष्ट्र अर्बनमध्ये धाडसी चोरी - Marathi News | The brave bravery in the Maharashtra Urban bank of Sindhkhed raja | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :सिंदखेड राजातील महाराष्ट्र अर्बनमध्ये धाडसी चोरी

पाच लाख १२ हजार रुपयांची रोकड अज्ञात चोरट्यांनी लंपास केली आहे ...

नागपुरात शस्त्रांसह गुंडांचा हल्ला : दाम्पत्यासह तिघांना लुटले - Marathi News | Goons attack with arms in Nagpur: Three robbed including couple | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात शस्त्रांसह गुंडांचा हल्ला : दाम्पत्यासह तिघांना लुटले

कळमन्यातील झाडे ले-आऊट येथे शस्त्रासह सज्ज असलेल्या गुंडांनी हल्ला करून दोन कुटुंबांना लुटले. गुंडांच्या हल्ल्यात एक व्यक्ती जखमी झाला. मंगळवारी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात दहशत पसरली आहे. ...

रेल्वे प्रवासात मुंबईतील महिला प्रवाशांचे बॅग लंपास, चार लाखांचा ऐवज लुटला - Marathi News | In railway travelling robbed bag of Passenger from mumbai inside 4 lakhs valuable | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रेल्वे प्रवासात मुंबईतील महिला प्रवाशांचे बॅग लंपास, चार लाखांचा ऐवज लुटला

हेगडे या व्दितीय श्रेणीतील डब्यातून प्रवास करीत होत्या. ...

सुरत, गुजरात येथे दुकान लुटणाऱ्यास मुंबईत अटक  - Marathi News | Mobile Stolen by shop breaking in Surat, Gujarat, accuse arrested in Mumbai | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सुरत, गुजरात येथे दुकान लुटणाऱ्यास मुंबईत अटक 

या चोरट्याकडून ४ मोबाईल जप्त करण्यात आले ...

बोलबच्चन आरोपी राजेंद्र जैन याने पोलिसांनाही फिरवले महिनाभर  - Marathi News | Bolebchanchan Rajendra Jain, the accused, has also dragged the police for a month in gold robbery case | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बोलबच्चन आरोपी राजेंद्र जैन याने पोलिसांनाही फिरवले महिनाभर 

आईसाठी १० ग्रॅम सोने खरेदी करण्यासाठी दुकानात गेला अन्... ...

कोकलगावात चोरी; साडेतीन लाखांचा मुद्देमाल लंपास! - Marathi News | Theft in Kokalgam; ornaments worth Three lakhs thept | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कोकलगावात चोरी; साडेतीन लाखांचा मुद्देमाल लंपास!

कोकलगाव येथे रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास घरात प्रवेश करून अज्ञात चोरट्यांनी सोने-चांदीच्या दागिण्यांसह साडेतीन लाखांचा मुद्देमाल लंपास केला. ...

६५ किलो सोन्यावर डल्ला : राजेंद्र जैनची २५ बँकांत आहेत ७० खाती - Marathi News | 65 kg of gold robbery : Rajendra Jain has 70 accounts in 25 banks in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :६५ किलो सोन्यावर डल्ला : राजेंद्र जैनची २५ बँकांत आहेत ७० खाती

बँकांना पत्रे पाठवून पोलिसांनी मागविली बँक खाते व्यवहाराची माहिती  ...

लाखनीच्या पतसंस्थेत दरोड्याचा प्रयत्न - Marathi News | Lakhani tries | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :लाखनीच्या पतसंस्थेत दरोड्याचा प्रयत्न

येथील अक्षय नागरी पत संस्थेच्या इमारतीत शिरून चोरट्यानी ट्राँगरूमसह तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केल्याची घटना शनिवारी सकाळी ९ वाजता उघडकीस आली. या पतसंस्थेतील रोख सुरक्षित आढळून आली. ...