लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चोरी

चोरी, मराठी बातम्या

Robbery, Latest Marathi News

मुथूट दरोड्यातील मुख्य सुत्रधार सुबोधसिंगसह अकरा संशयितांविरोधात लागणार मोक्का - Marathi News | Eleven suspects including Mukhut robbery chief Subodh Singh - Mukka - Biswas Nangare Patil | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुथूट दरोड्यातील मुख्य सुत्रधार सुबोधसिंगसह अकरा संशयितांविरोधात लागणार मोक्का

उंटवाडीतील मुथूट फायनान्सवर १४ जून २०१९ सोने लूट करण्याच्या उद्देशाने दरोडा टाकणाºया सहा मुख्य आरोपी व दरोड्याच्या कटात सहभागी असलेल्या पाच संशयितांसह अकरा संशयितांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त विश्वास पाटील यांन ...

वाहतूक पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; महिलेचे लाखो रुपये पळविणाऱ्या चोरट्यांना बेड्या  - Marathi News | Action of traffic police; police arrested robbers who robbed women | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वाहतूक पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; महिलेचे लाखो रुपये पळविणाऱ्या चोरट्यांना बेड्या 

कुपर रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या महिलेचे १ लाख रुपये पळवणाऱ्या चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या ...

खिडक्यांचे ग्रील तोडून चोरटे शिरले घरात - Marathi News | robbers Break the grill of the windows and enter the house | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :खिडक्यांचे ग्रील तोडून चोरटे शिरले घरात

खोलीतील हँगरला लटकविलेल्या पॅन्टच्या खिशातील रक्कम लंपास ...

मालक बँकॉक गेलेले असताना नोकराने मारला लाखोंचा डल्ला; आरोपींना चंदीगड येथून अटक   - Marathi News | House owner went to bangkok and home servant robbed house; police arrested from chandigarh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मालक बँकॉक गेलेले असताना नोकराने मारला लाखोंचा डल्ला; आरोपींना चंदीगड येथून अटक  

नोकराने चोरलेली ६२ लाखांची सर्व मालमत्ता हस्तगत केल्याचे पुढे सांगितले.  ...

भुसावळ दरोड्यातील चार आरोपींना मध्य प्रदेशातून केली अटक - Marathi News | Four accused of Bhusawal Dodge arrested from Madhya Pradesh | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भुसावळ दरोड्यातील चार आरोपींना मध्य प्रदेशातून केली अटक

भुसावळ शहरातील जळगाव-यावल रोडवरील दरोडाप्रकरणी संशयित चार आरोपींना मध्य प्रदेशातून अटक करण्यात आली आहे. ...

भोकरी दरोडा तपासात पाच पोलीस पथके रवाना - Marathi News | Five policemen escorted to the Bhokri arson investigation | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भोकरी दरोडा तपासात पाच पोलीस पथके रवाना

रावेर तालुक्यातील भोकरी येथील रासायनिक खतांचे उत्पादन करणाऱ्या दत्ता अ‍ॅग्रो प्रा.लि.कंपनीत २ लाख ८० हजार रूपयांचा ऐवज लंपास करणाºया अज्ञात ७ ते ८ दरोडेखोरांच्या मागावर पाच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकासह रावेर पोलिसांचे पाच पथके मध्यप्रदेशासह संशयीत ...

कुख्यात दरोडेखोर श्रीमंत्यासह महिलेला अटक; २८ लाखांच्या ऐवज लुटीत होता फरार - Marathi News | Woman arrested with infamous robber Shrimanya; 28 lakhs were looted in lieu of fleeing | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कुख्यात दरोडेखोर श्रीमंत्यासह महिलेला अटक; २८ लाखांच्या ऐवज लुटीत होता फरार

पुढील कारवाईसाठी आरोपींना अहमदनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ...

हायड्रोलिक पंपचा वापर करून टेंभुर्णीत पेट्रोल पंपावर दरोडा  - Marathi News | Robbery in Petrol Pump using a hydraulic pump | Latest jalana News at Lokmat.com

जालना :हायड्रोलिक पंपचा वापर करून टेंभुर्णीत पेट्रोल पंपावर दरोडा 

कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेनंतर पोलीस, ग्रामस्थांनी दोघांना पकडले. ...