वाळूज महानगर : मुंबई-नागपूर महामार्गावरील ए एस क्लब ते साजापूर चौफुली रस्त्यावर जीवघेणे खड्डे पडल्याने हा महामार्ग मृत्युचा सापळा बनला आहे. दोन महिन्यांपूर्वी रस्त्याचे काम सुरु करण्यात आले असले तरी अद्याप ए एस क्लब ते साजापूर चौकाचे काम हाती घेण्यात ...
मागील अनेक वर्षांपासून रस्त्यांची दुरूस्ती झाली नसल्याने सिरोंचा तालुक्यातील मुख्य मार्गासह ग्रामीण भागाकडे जाणाऱ्या मार्गांची बकाल अवस्था झाली आहे. रस्त्यावरील डांबर पूर्णपणे निघून गेल्याने रस्ते खडीकरणाप्रमाणे झाले आहेत. ...
ब्रिटीशकालिन कळमसरे-शहापूर या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाल्याने नागरिकांना चार किलोमिटर अंतरावरील वासरे मार्गे शहापूर या समांतर वळण मार्गाचा वापर करावा लागत आहे. ...
मानवी आरोग्याला अतिशय धोकादायक फ्लायअॅशला (राख) सध्या पाण्याचा मुलामा देण्यात येत आहे. उड्डाणपूल भरावात अदानी वीज कारखान्यातील फ्लायअॅश भरणे सुरु आहे. रस्त्यावरील पडलेली धूळ अजूनपर्यंत कंत्राटदाराने उचल केली नाही. ...
गिरणारे-वाडगाव रस्त्याची झालेली दुरवस्था व त्याकडे लोकप्रतिनिधींनी केलेल्या दुर्लक्षाच्या निषेधार्थ थेट आगामी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलेल्या वाडगावकºयांनी अखेर स्वत:च श्रमदानातून रस्त्याची डागडुजी व खड्डे बुजविण्याचे काम हाती घेऊन रस् ...
पूर्णा ते झिरोफाटा मार्गावरील अर्धा कि.मी.च्या रखडलेल्या रस्त्यावर १३ नोव्हेंबर रोजी वाहनाचा ताबा सुटून झालेल्या अपघातात पूर्णा येथील सेवानिवृत्त प्राध्यापकाचा मृत्यू झाला असून त्यांची मुलगी गंभीर जखमी झाली आहे. ...