जनतेच्या हिताच्या दृष्टिने महत्वपूर्ण असलेल्या सोनवडे घाट मार्गाचे प्रत्यक्ष काम 31 जानेवारी पर्यन्त सुरु करण्यात यावे. तसे न झाल्यास 11फेब्रुवारी रोजी मुंबई गोवा महामार्गावर पणदुर फाटा येथे सोनवडे घाट मार्ग संघर्ष समितीच्यावतीने रास्ता रोको आंदोलन क ...
शिवकालीन पारगड किल्ला ते दोडामार्ग यांना जोडणारा मोेर्ले-पारगड रस्ता दोडामार्ग तालुक्याच्या विकासाचा महामेरू ठरणार आहे. तब्बल दहा कोटी रुपये खर्ची घालून या रस्त्याचे काम सुरू असून या रस्त्याच्या बांधणीमुळे घाटमाथ्यावरील प्रदेश आणि गोवा राज्य जवळ येणा ...
परतूर - आष्टी मार्गावर सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम सुरु करण्यात आले आहे. वाहनांना ये - जा करणाऱ्यासाठी तयार करण्यात आलेला पर्यायी रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्याने अपघात वाढले आहे. ...
रविशंकर मार्गाच्या टी-पॉइंटवरील वाहतूक बेटापासून पुढे डीजीपीनगर, विघ्नहरण गणेश मंदिरापर्यंतचे पथदीप बंद असल्यामुळे मागील अनेक महिन्यांपासून रात्रीच्या वेळी अंधाराचे साम्राज्य कायम आहे ...
शिरूर-शिक्रापूर पुणे हा मार्ग आठपदरी होणार असून यासाठी सव्वादोन हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पाला मान्यता देण्यात आल्याची माहिती खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली. ...
रायपूर ते चिकलठाणा खु. या रस्त्याची दुरवस्था झाल्याने या मार्गावरील तीन गावातील वाहतूक धोकादायक बनली आहे. २३ वर्षांपासून या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली नाही. त्यामुळे तीन गावातील ग्रामस्थांमधून सा.बां. विभागाच्या कारभाराविरुद्ध तीव्र संताप व्यक्त ...