अंदाज पत्रकानुसार काम होत नसल्याचा आरोप करीत वाळूज-कमळापूर रस्त्याचे काँक्रिटीकरण करताना स्टीलचा वापर करण्याच्या मागणीसाठी काम नागरिकांनी बंद पाडले. ...
‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रीदवाक्य असलेल्या एसटी विभागाला सध्या अवैध वाहतुकीचा सामना करावा लागत असून खासगी वाहनचालक बस वेळेवर येत नसल्याच्या संधीचा फायदा उठवत बसस्थानकातून प्रवासी पळवत आहेत. याचा फटका एसटी विभागाला बसत असून यावर पोलिसांनी लक्ष देण ...
चामोर्शी तालुक्यातील डांबरीकरण झालेले सर्वच रस्ते उखडून गेलेले आहेत. गिट्टी बाहेर आल्यामुळे वाहनधारकांचे हाल होत आहेत. चामोर्शी-आष्टी व चामोर्शी-हरणघाट तसेच चामोर्शी-गडचिरोली हे वर्दळीचे मार्ग पूर्णत: उखडल्याने वाहनधारकांना धोकादायक प्रवास करावा लागत ...