अर्धापूर तालुक्यातील देळूब बुग़ावाला जोडणारा पूल गेल्या काही वर्षांपासून मोडकळीस आल्याने पुलाची मागणी अनेक वर्षांपासून होत होती़ पार्डी-देळूब बु़, देळूब खु़, भोगाव या गावांना जोडणाऱ्या पुलाचे काम प्रगतीपथावर सुरू आहे़ ...
बनपुरी, ता. पाटण येथील वांग नदीवरील पायपुलाचे पिलर तुटल्याने अनेक वर्षांपासून नदीपात्रावर लोबंकाळणारा पूल धोकादायक बनला आहे. नदीकाठी कपडे धुण्यासाठी व शेतात ये-जा करणाऱ्या शेतकऱ्यांची या पुलाकडून सतत वर्दळ असते. हा पूल कधी कोसळेल, हे सांगता येणार नाह ...
सोलापूर : महापालिकेने वालचंद अभियांत्रिकी इन्स्टिट्यूटच्या मदतीने शहरातील रस्त्यांच्या सुरक्षेचे आॅडिट सुरू केले आहे. या अंतर्गत शांती चौकात सलग ... ...
कल्याण-निर्मल या राष्ट्रीय महामार्गासाठी परभणी शहराबाहेरून काढलेल्या बाह्य वळण रस्त्याचे काम केवळ भूसंपादनाअभावी ठप्प पडले आहे़ जिल्हा प्रशासनाने भूसंपादनासाठी लागणाऱ्या ६१ कोटी ९६ लाख रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला असून, निधी उपलब्ध झाला नसल्यान ...