पिंपळगाव बसवंत : सुरत- शिर्डी रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे धुळीचे प्रमाण वाढले आहे. त्यात वाहनांमधून निघणाऱ्या धूराची पर पडली असून या रस्त्याने ये-जा करणाºया वाहनचालक व पादचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ...
आंबोली घाटीतून अवजड वाहतूक बंद असतानाही या मार्गावरून मायनिंगची वाहतूक करणारी पाच अवजड वाहने शुक्रवारी सायंकाळी आंबोली ग्रामस्थांनी अडवून त्यांना परत पाठविले. अवजड वाहतुकीमुळे आंबोली घाटातील चाळीस फुटांची मोरी कोसळण्याच्या मार्गावर असताना प्रशासन मात ...
महाराष्टÑ शासनाने शहरातील रस्ते गुळगुळीत करण्यासाठी आणखी १२५ कोटी रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे. या निधीसाठी मनपाने मागील चार महिन्यांत रस्त्यांची यादीच तयार केली नाही. मनपा आयुक्तांकडे यादी पडून आहे. ही यादी शासनाकडे पाठविण्याचे औदार्य प्रशासनाने ...
‘हायब्रीड अॅन्यूईटी’ अंतर्गत राज्यात दहा हजार कोटी रुपयांचे रस्ते बांधले जात आहे. या रस्त्यांच्या गुणवत्तेवर आता सार्वजनिक बांधकाम खात्याच्या गुणवत्ता नियंत्रण विभागाऐवजी खासगी कन्सलटंटचे रोड इंजिनिअर (अथॉरिटी इंजिनिअर्स) नजर ठेवणार आहेत. ...
नागपुरात लक्ष्मीनगर व धरमपेठ भागात मोठ्याप्रमाणात सिमेंट रस्त्यांची कामे करण्यात आलेली आहेत. असे असतानाही लक्ष्मीनगर झोनच्या क्षेत्रात सर्वाधिक खड्डे असल्याचे महापालिकेच्या पाहणीत आढळून आले आहे. ...
येथील जिल्हा स्टेडियम परिसरातील रस्त्याचे काम करण्यासाठी वेळोवेळी या मार्गावरील वाहतूक बंद केली जात असल्याने वाहनधारक जाम वैतागले आहेत़ मनपाचे कामावर नियंत्रण राहिले नसल्याने सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे़ ...