शहरातून झोला, पिंप्री मार्गे तालुक्यातील मसला गावापर्यंत जाणाऱ्या रस्त्याचे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतील काम अर्धवट स्थितीत आहे़ त्यामुळे रखडलेल्या रस्ता कामामुळे मसला ग्रामस्थांना यातना सहन कराव्या लागत आहेत़ त्यामुळे ग्रामस्थांतून संताप व्यक्त हो ...
पाथरी- सेलू रस्त्यावर सुबाभळीचे झाड वाºयाने कोसळल्याची घटना १३ जुलै रोजी मध्यरात्री घडली. दरम्यान, दिवसभर हे झाड रस्त्यावरून हटविले नसल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. ...
प्रभाग क्रमांक २८ मधील शुभम पार्कपासून उमा पार्ककडे जाणाऱ्या रस्त्यावर मनपाच्या वतीने मुरूम व कच टाकण्याचे काम सुरू असताना एका नागरिकाने जागेचा हक्क सांगत स्वत:च्या डोक्यात दगड मारत दुखापत करून घेतल्याचा प्रकार घडला असून, काहीकाळ तणावाचे वातावरण निर् ...
येथील स्टेशन रोड परिसरातील वस्तू आणि सेवा कर कार्यालया जवळील एक जुने झाड शुक्रवारी मध्यरात्री रस्त्यावर आडवे झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे स्टेशन रोड परिसरातील वाहतूक सकाळी १० वाजेपर्यंत खोळंबली होती. ...
तालुक्यातील मुकूटबन-पाटण-रूईकोट ते मांगलीपर्यंत जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा रूंदीकरणाच्या नावाखाली माती टाकण्यात आली आहे. मात्र पावसामुळे आता तेथे चिखल निर्माण झाल्याने या रस्त्यावर वाहने फसत आहे. ...
शहरातील जुना पेडगावरोड रस्त्यावर पडलेल्या मोठ-मोठ्या खड्ड्यात पावसाचे पाणी साचल्याने नागरिक त्रस्त झाले असून मनपा याकडे लक्ष देत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. ...
किनवट-भोकर राष्ट्रीय महामार्ग क्र. १६१ वरील कोठारी ते हिमायतनगर या रस्त्याचे केवळ १९ टक्के काम झाले आहे. त्यातच या भागात झालेल्या पावसामुळे हा संपूर्ण रस्ता चिखलमय झाला असून, दुचाकी घसरुन पडत असल्याने अपघातांचे प्रमाण वाढले. ...