गावातील रस्ते गुटगुटीत झाले आहेत. मात्र ज्या रस्त्यांच्या माध्यमातून कर मिळतो,अशा रस्त्यांची मात्र दुर्दशा झाली आहे. खड्डे बुजवा अभियान शासन राबविते. मात्र सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्र्यांना जिल्ह्यातच रस्त्यांची अशी दूरवस्था बघावयाला मिळते. ...
२०२० पासून या शहरांना स्वत:चे पाणी असणार नाही, असाही अनुमान काढला आहे. येत्या पाच वर्षांत अशा टंचाईग्रस्त शहरांची संख्या एकवीसवर जाईल व २०३० पर्यंत ९१ मोठी शहरे विनापाण्याची तडफडणार आहेत. ...