नायगाव: सिन्नर तालुक्याच्या उत्तर भागातील सर्वच रस्त्यांवरून चालणाºया अवजड वाहतूकीच्या समस्येबरोबर अवजड वाहनातून उडणा-या राखेमुळे वाहन चालक व प्रवासी हैराण झाले आहे. अवजड वाहतूकीकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. ...
धामोरी-मदलापूरनजीक वादळी पाऊस झाल्याने वादळामुळे दर्यापूर-अमरावती मार्गावर धामोरीनजीक आठ ते दहा झाडे मुख्य महामार्गावर कोसळली. यामुळे मार्गावरील वाहतूक तीन तास ठप्प होती. मुख्य रस्त्यावर झाडे पडल्याने दोन्ही बाजूला हजारो वाहनांच्या रांगा लागल्या होत् ...
निधीच्या टंचाईचा सामना करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम खात्याला आता राज्यातील रस्ते व पुलांच्या निर्मितीसाठी ‘एशियन डेव्हलपमेंट बँक’ हजारो कोटी रुपयांचे अर्थसहाय्य कर्ज स्वरूपात उपलब्ध करून देणार आहे. ...
वसमत औंढा मार्गावरील भेंडेगाव पाटीजवळ नांदेडहून औरंगाबादकडे जाणाऱ्या कारचा अपघात झाल्याने एक जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना दुपारी चारच्या सुमारास घडली आहे. ...
फरांदेनगर ते वाडी बु़ या रस्त्याची दुरवस्था झाल्याने या मार्गावरून वाहने चालविणे त्रासदायक बनले आहे़ या मार्गावर दररोज दुचाकी वाहनांना अपघात होत असल्याने हा मार्ग धोकादायक बनला आहे़ ...
कुरखेडा येथून तळेगावकडे व पुढे राजोलीकडे जाणाऱ्या मार्गावरील डांबरीकरण पूर्णत: उखडले असून सदर मार्गावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहे. त्यामुळे या मार्गावरील प्रवास खडतर बनला आहे. ...
जिल्ह्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजना व महामार्गाची बहुतांश कामे सुरू आहेत़ परंतु, बांधकाम विभाग प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने ही कामे अर्धवट अवस्थेत आहेत़ त्यामुळे आगामी पावसाळ्यात या रस्त्यावरील गावांचा संपर्क तुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे़ ...