सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येणाऱ्या आणि मुख्य रस्त्यापासून गावांना जोडणाºया जोड रस्त्यांच्या कामांना गती मिळत नसल्याने तालुक्यातील अनेक रस्त्यांची कामे अर्धवट अवस्थेत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील दळणवळणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. ...
परभणी-जिंतूर रस्त्याच्या कामात काही कारणांमुळे दिरंगाई झाल्याची कबुली देत हे काम एप्रिल २०२० पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेत बोलताना दिली़ ...
तालुक्यातील कारला ते कुंभारी बाजार या रस्त्यावर मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत पुलाचे काम सुरु आहे; परंतु, हे काम संथ गतीने होत असल्याने येत्या काही दिवसांत पावसाळामुळे या रस्त्यावरील वाहतूक बंद होणार आहे. परिणामी प्रवाशांसह शेतकऱ्यांना गैरसोयीचा स ...
राष्ट्रीय महामार्ग उस्मानगर-कौठा रस्त्याचे काम मागील ६ महिन्यांपासून सुरुवात झाले़ मात्र गुत्तेदार व अधिकाऱ्यांचे कामाकडे लक्ष नसल्याने काम कासवगतीने सुरु आहे़ ...
शहराच्या काही भागात भरदुपारी पावसाच्या जोरदार सरीचे आगमन झाले़. सुमारे अर्धा तास सुरु असलेल्या पावसाने मध्य वस्तीत अनेक ठिकाणी पाणी साचले़. शहरातील पेठा, डेक्कन, शिवाजीनगर, धनकवडी, आंबेगाव पठार या भागात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या़. ...
खोदून ठेवलेल्या रस्त्यांवर चिखल साचून या मार्गांवरील वाहतूक पूर्णत: कोलमडण्याची तद्वतच शेकडो गावांचा तालुक्याशी संपर्क तुटण्याची भिती निर्माण झाली आहे. ...