लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रस्ते वाहतूक

रस्ते वाहतूक, मराठी बातम्या

Road transport, Latest Marathi News

‘लोकमत’ च्या वृत्तानंतर अखेर सोलापूर-बार्शी रस्त्याची दुरुस्ती झाली सुरू - Marathi News | Solapur-Barshi road was finally repaired following the story of 'Lokmat' | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :‘लोकमत’ च्या वृत्तानंतर अखेर सोलापूर-बार्शी रस्त्याची दुरुस्ती झाली सुरू

‘लोकमत’च्या वृत्तानंतर बांधकाम विभागाला आली जाग; गुळवंची, कारंबा परिसरातील रस्त्याच्या डागडुजीला प्रारंभ ...

कणकवली तालुक्यात 'रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता' अशी स्थिती ! - Marathi News |  The situation in Kankavali taluka is 'Road to pit or road to pit'! | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कणकवली तालुक्यात 'रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता' अशी स्थिती !

महाराष्ट्रात सत्ता कोणाची येणार ? याबरोबरच आपल्याला जीवनावश्यक असलेल्या गोष्टींची पूर्तता लवकर होणार का? असा प्रश्नही सामान्य जनतेला पडलेला आहे. वाढत्या महागाईने जीव मेटाकुटीस आलेला असताना माय बाप सरकार तरी काही करील का? याची वाट बघितली जात आहे. या स ...

खडीचा नाही पत्ता.. खड्ड्यांची नाही गिनती .... - Marathi News | No stone address .. No count for pits ... | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :खडीचा नाही पत्ता.. खड्ड्यांची नाही गिनती ....

सोलापूर जिल्ह्यातील रस्त्यांची दयनीय अवस्था: प्रवासाचे अंतर वाढले दुप्पट-तिप्पट; खेडोपाडी-राज्य महामार्गावर हीच तºहा; नागरिक- वाहनधारकांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार ...

ओ काका... डांबरी नव्हे, खडीच्या रस्त्यामुळे उडणाºया धुळीतून गाठतोय शाळा बरं का...! - Marathi News | O uncle ... not the asphalt; | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :ओ काका... डांबरी नव्हे, खडीच्या रस्त्यामुळे उडणाºया धुळीतून गाठतोय शाळा बरं का...!

इंडियन मॉडेल स्कूल ते सैफुल रस्ता बनला धोक्याचा : विद्यार्थ्यांनीच व्यक्त केली महापालिकेच्या कारभाराबाबत नाराजी ...

खेड-शिवापूरचा टोलनाका हटविणे हाच पर्याय - Marathi News | The only option is to delete Khed-Shivapur toll plaza | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खेड-शिवापूरचा टोलनाका हटविणे हाच पर्याय

पुणे-सातारा महामार्गाचे रुंदीकरण रेंगाळले ...

हेमा मालिनींच्या गालासारखे सुंदर रस्ते, काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त विधान - Marathi News | Chhattisgarh Minister draws flak, compares roads with actor Hema Malini's 'cheeks | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हेमा मालिनींच्या गालासारखे सुंदर रस्ते, काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त विधान

छत्तीसगड सरकारमधील मंत्री आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत.   ...

गडकरींच्या तंबीनंतर रस्त्याच्या कामाला गती - Marathi News |  Accelerate road work after Gadkari pillar | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :गडकरींच्या तंबीनंतर रस्त्याच्या कामाला गती

जळगाव : केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिलेल्या तंबीनंतर अखेर खड्डेमय बनलेल्या औरंगाबाद जळगाव महामार्गाची दुरुस्ती ... ...

चांदवड-मनमाड रस्त्याची दुरवस्था - Marathi News | Chandwad-Manmad road mishap | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चांदवड-मनमाड रस्त्याची दुरवस्था

चांदवड ते मनमाड रस्त्याची अनेक वर्षांपासून दुरवस्था झाली असूून, त्यात चांदवड ते दुगाव हा रस्ता पूर्णपणे उखडला आहे, तर ठिकठिकाणी महाकाय खड्डे प्रवाशांना दुखणे व अपघात निर्माण करीत असल्याने या रस्त्याने प्रवास करणारे कंडाळवाणे ठरत आहे. त्यातच दुगाव-चां ...