सटाणा शहरामधून जाणाºया साक्र ी-शिर्डी राष्ट्रीय महामार्गावर गेल्या एक ते दीड वर्षापासून खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून, संबंधित विभागाला अनेकवेळा निवेदन देऊनही दुर्लक्ष केले जात आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे शहराध्यक्ष राजेंद्र ...
कळंबा ते फुलेवाडी बाह्यवळण रस्त्यातील गळती तसेच ड्रेनेजची कामे १० दिवसांत पूर्ण करावीत, अशा स्पष्ट सूचना आमदार ऋतुराज पाटील यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिल्या. रस्त्यावरील अडचणी आताच पूर्ण करा; नाही तर वारंवार गळती लागल्यास हा रस्ता पूर्ण करणे अ ...
अतिवृष्टीमुळे खराब झालेल्या ग्रीन पार्क ते शांतीनिकेतन स्कूल मार्गावरील रस्ते दुरुस्तीच्या कामांचा शुभारंभ भागातील जेष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आला. दक्षिणचे नूतन आमदार ऋतुराज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. ...
शाहूनगरमधील त्रिशंकू भागात सहज जरी फेरफटका मारला तरी धुळीने माखलेले रस्ते पहायला मिळतात. मोठे वाहन रस्त्यावरुन गेल्यास सर्वत्र धुळीचे साम्राज्य निर्माण होऊन ही रस्त्याकडेच्या घरांमध्ये जाते. परिसरातील घरांच्या भींती रंगीत असल्या तरी त्या धुळीने माखल् ...
भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाने काढलेल्या आदेशानुसार प्रत्येक वाहनाला फास्टॅग लावणे गरजेचे आहे. फास्टॅग न लावल्यास दुप्पट टोल वसूल करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे वाहनचालक त्रस्त झाले आहे. त्यामुळे ते फास्टॅग लावण्यासाठी धडपडत आहे. ...
मानोरी : जळगाव नेऊर ते एरंडगाव रस्ता खड्डयात असल्याचे वृत्त लोकमत मध्ये गुरु वारी (दि.२१) प्रसारित केल्यानंतर संबंधित विभागाने नाशिक-औरंगाबाद महामार्गावर असलेल्या एरंडगाव येथे खडीकरण आणि डांबरीकरण करून डागडुजी करण्याचे काम मंगळवारी (दि.४) सुरू केले आ ...
देशभरातील राष्ट्रीय महामार्गांवरील टोल नाक्यावर ‘फास्टॅग’ उपक्रमाची शेवटची तारीख १ डिसेंबर होती, परंतु त्यापूर्वीच काही खासगी बँका व टोल नाक्यांवर ‘फास्टॅग’ संपले. ...
मुसळ ग्रामपंचायत अंतर्गत निमगव्हाण हे गाव येते. वास्तविक निमगव्हाण ते मुसळ हे अंतर फारच फार दोन किलोमीटर आहे. परंतु या दोन गावांना जोडणारा रस्ता पार करताना मोठ्या दिव्यातून जावे लागते. पांदण रस्ता आहे. संपूर्ण चिखलमय रस्त्याचा मार्ग जवळपास सहा महिनेप ...