मुंबई-आग्रा महामार्गावरील चौफुलींंवर वाहनधारकांसह पादचाऱ्यांची जीवघेणी कसरत सुरू आहे. या महामार्गावर अनेकांचा बळी गेला आहे, तर काही लोकांना कायमस्वरूपी अपंगत्व आले आहे. के. के. वाघ ते जत्रा हॉटेल उड्डाणपुलाचे भूमिपूजन होऊन जवळपास दीड वर्ष उलटूनही काम ...
लातूर - अंबाजोगाई रोडवरील वाघाळा पाटीजवळ सध्या काम सुरु असलेल्या पुलात मोटारसायकल कोसळून एक महाविद्यालयीन विद्यार्थी जागीच ठार झाला तर एकजण गंभीर जखमी आहे ...
जालना रोड आणि बीड बायपास हे दोन्ही प्रकल्प आता ७८९ कोटी रुपयांवरून ५०० कोटींच्या आसपास अंदाजपत्रकात बसवून त्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना दळणवळण मंत्रालयाकडून नॅशनल हायवे अॅथॉरिटी आॅफ इंडियाच्या मराठवाडा विभागाला देण्यात आल्या आहेत. ...
गंगाखेड रस्त्यावरील पिंगळगड नाल्यावर उभारलेल्या पुलाला खालील बाजुने तडे गेले असून, अनेक ठिकाणी गज उघडे पडल्याने या पुलावरील वाहतूक धोकादायक ठरत आहे़ सार्वजनिक बांधकाम विभागाने वेळीच लक्ष घालून पुलाच्या डागडुजीसाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी होत आहे़ ...
राम जन्मोत्सवाच्या दिवशी पोद्दारेश्वर राम मंदिरातून प्रभू रामाची शोभायात्रा निघते. या शोभायात्रेची तयारी जोरात सुरू आहे. मात्र, दुसरीकडे शोभायात्रा जाणाऱ्या मार्गांची स्थिती अत्यंत वाईट आहे. बऱ्याच ठिकाणी रस्त्यावर खड्डे आहेत. काही ठिकाणी सिमेंट रस्त ...
आडगाव-म्हसरूळ रस्ता अरुंद असून त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी, लहान-मोठे अपघात पाहता या रस्त्याचे तत्काळ रुंदीकरण करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. ...
देशातील २५ शहरांत केंद्र सरकारने लेन ड्रायव्हींगच्या नियमांची कठोरपणे अमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाने संबंधित शहरांशी चर्चेची तयारीही सुरू केली आहे. ...
कवठे येथे गतिरोधकावरून पडून गंभीर जखमी झालेले चंद्रकांत काकडे यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते, परंतु गंभीर इजा व मेंदूला मार बसल्याने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. बिकट आर्थिक परिस्थिती व हातावरचे पोट असल्याने काकडे यांच्यावर शस्त् ...